श्रद्धा ते श्रद्धांजली…

श्रद्धा ते श्रद्धांजली…

आठवण ‘श्रद्धा’ ही नेहमी सात्त्विक भावावर, शुद्ध भावनेवर निर्माण होते आणि मग ‘श्रद्धा’रूपी शक्तीच्या आधारावर सामान्य व्यक्ती असामान्य कार्य करून जातात. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘श्रद्धावान लभते ज्ञानम्.’ ध्येयाचा मार्ग हा नेहमीच प्रकाशाचा मार्ग असतो, परंतु हे ध्येय समाजहिताचे, लोककल्याणचे असावे लागते. अशा...

3 Sep 2017 / No Comment / Read More »

हीच आहे ‘अच्छे दिन’ची सुरुवात…

हीच आहे ‘अच्छे दिन’ची सुरुवात…

निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन आणण्याचे आश्‍वासन देशवासीयांना दिले होते. त्यावर विश्‍वास ठेवत जनतेने मतांचे भरघोस दान त्यांच्या आणि भाजपाच्या झोळीत टाकले. परिणामी भाजपाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. मात्र, सत्तेवर आल्याआल्या त्यांना इराकमधील यादवी आणि अवर्षणाच्या...

24 Jul 2014 / No Comment / Read More »

आणखी एक अपराध!

आणखी एक अपराध!

डॉ. मनमोहनसिंग यांच्या कॉंग्रेस सरकारचे उरले सुरले वस्त्रहरण न्या. मार्कंडेय काटजू यांनी करून टाकले आहे. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, आदर्श घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा, कोळसा खाण घोटाळा असे घोटाळ्यामागून घोटाळे बाहेर आल्याने मनमोहनसिंग सरकार वरचेवर बदनाम होत गेले. कोळसा खाण घोटाळ्यात सीबीआयचा पिंजर्‍यातल्या...

23 Jul 2014 / No Comment / Read More »

अकबर यांचे मोदीविरोधकांना उत्तर

अकबर यांचे मोदीविरोधकांना उत्तर

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक एम. जे. अकबर यांनी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे मोदीविरोधकांच्या पोटात दुखणे स्वाभाविक आहे. सोनिया-राहुल, शरद पवार, लालू, नितीश, ममता आणि कॉंग्रेसने पोसलेले तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक, गुजरात दंगलींचा सातत्याने उल्लेख करून सांप्रदायिक तणाव निर्माण करीत असताना,...

24 Mar 2014 / No Comment / Read More »

रामराज्य अवतरणार…

रामराज्य अवतरणार…

आर्य चाणक्याने, राजाने कसे वागावे, कसा व्यवहार करावा, प्रजेचे रक्षण कसे करावे, राज्यशकट हाकण्यासाठी लागणारा पैसा उभारण्यासाठी कररचना कशी असावी, संकटाच्या वेळी कसे वागावे, मित्र आणि शेजार्‍यांशी संबंध कसे असावे, शिक्षणपद्धती कशी असावी, शत्रूला कशी वागणूक द्यावी… याबाबतचे अनेक कानमंत्र भारतीय राज्यकर्त्यांना देऊन...

23 Mar 2014 / No Comment / Read More »

समाजवादी पार्टीची अनास्था

समाजवादी पार्टीची अनास्था

संपूर्ण भारतात मुसलमानांचे आपणच एकमेव कैवारी आहोत, अशी उठता बसता बांग देणारे मुलायमसिंग आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव हे उत्तरप्रदेशात मुसलमानांवर कसा अन्याय आणि अत्याचार करीत आहेत, त्यांचा किती क्रूरपणे छळ केला जात आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मग ती पोलिस...

29 Dec 2013 / No Comment / Read More »

आभाळ कोसळले असते काय?

आभाळ कोसळले असते काय?

आम आदमी पार्टी दिल्लीत सरकार बनविणार आहे. त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पण, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ७० पैकी केवळ २८ जागा मिळवणार्‍या आम आदमी पार्टीने दबावात येऊन सरकार न बनविण्याचा निर्णय घेतला असता, तर आभाळ कोसळले असते काय, असा प्रश्‍न आता विचारला...

29 Dec 2013 / No Comment / Read More »

निर्णायक लढाई

निर्णायक लढाई

भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची पक्षाच्या संसदीय मंडळासोबत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दुहेरी उत्साह होता. तीन राज्यांत निर्विवाद बहुमत मिळवून विजय मिळवत देशात भाजपाची लाट असल्याचे उद्घोषित करणारे तीन विजयी मुख्यमंत्री या बैठकीत होते आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर देशात...

29 Dec 2013 / No Comment / Read More »

दिल्लीतील नौटंकी…

दिल्लीतील नौटंकी…

दिल्लीत सत्तास्थापनेच्या निमित्ताने जे नाटक चालले आहे, त्यामध्ये आम आदमी पार्टी ही नवखेपणाचा आव आणत सर्वांत पुढे आहे, असे आता अनुभवाला येऊ लागले आहे. कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापनेची तयारी चालू असतानाच, तोंडाने कॉंग्रेसच्या नावाने शिव्याशाप चालूच आहेत. त्याचा परिणाम म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा...

29 Dec 2013 / No Comment / Read More »

आता खरी कसोटी

आता खरी कसोटी

न खोखले दावे, न झुटे वादे सच की राजनीती, स्वराज का संकल्प अशी घोषणा करत निवडणुकीपूर्वी आपले वचनपत्र जनतेला सादर करणार्‍या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बरेच आढेवेढे घेत शेवटी राजकारणाच्या सारिपाटावर सत्तेचा डाव मांडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या गुरुवारी...

29 Dec 2013 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google