स्वयंसिद्ध बनण्यासारखं सौंदर्य नाही!

स्वयंसिद्ध बनण्यासारखं सौंदर्य नाही!

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर• व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : १२ आयुष्यात असं पहिल्यांदा झालं, शंभर सव्वाशे मुलांसमोर बिनधास्त तासंतास बोलणारी मी… आणि मला खरच शब्द फुटेना… ही तर छोटीशी चिमुरडी मुलं, म्हणूनच खूपच आत्मविश्वासाने गेले होते मी… आणि मग त्यांचे माझ्या डोळ्यात डोळे...

5 May 2015 / No Comment / Read More »

मुला-मुलीत का हा संकोच?

मुला-मुलीत का हा संकोच?

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर• व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ११ “मला प्लीज ग्रुप बदलून द्या ना. मला मुलांच्या ग्रुपमध्ये नका टाकू.” वृषाली मला पुन्हा पुन्हा सांगत होती. मी म्हटलं, “अग, अस काय करतेस, मुले काय खाणार आहेत का तुला? उद्या ऑफिसमध्ये तुझ्या टीममध्ये...

28 Apr 2015 / No Comment / Read More »

सुंदर मी आहे… सुंदर मी होणार!

सुंदर मी आहे… सुंदर मी होणार!

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर• व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : १० हॅलो मैत्रिणींनो, पाहता पाहता आपल्या गप्पा सुरु होवून दोन महिने होऊन गेले. आशा करते की हे सदर तुम्हाला वाचायला आवडतेय. आपण मनमोकळ बोलतो आणि एकमेकींचे प्रॉब्लेम्स शेअर करतो… मलातरी खूप आवडतं आहे तुमच्याशी...

21 Apr 2015 / No Comment / Read More »

कमीपणा कशासाठी?

कमीपणा कशासाठी?

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर• व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ९ मला आठवतं, मी लॉ कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना वर्गात नेहमी शेवटून दुसऱ्या बेंचवर बसायचे. (शेवटच्या नाही, कारण शेवटच्या बेंचवर लेक्चर चालू असताना पळून जाणारे विद्यार्थी बसायचे) तर मी मागे बसण्याचे कारण हे की...

14 Apr 2015 / 1 Comment / Read More »

नखं कुरतडणे : मानसिक अस्वस्थतेच लक्षण!

नखं कुरतडणे : मानसिक अस्वस्थतेच लक्षण!

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर• व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ८ नखं कुरतडणे ही अतिशय वाईट सवय आहे… यावर कोणाच दुमत नक्कीच नसेल! अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेकांमध्ये ही सवय आपण पाहिली असेल. वाचकांपैकीसुद्धा अनेकांना हाताच्या बोटांची नखे कुरतडायची सवय असेल कदाचित....

7 Apr 2015 / No Comment / Read More »

देहबोली हवी सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण!

देहबोली हवी सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण!

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर•  व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ७ “मोठ्या माणसांसमोर असं पाय वर करुन बसू नये रे/ नये गं”, “महाशय, आपण वर्गात बसला आहात, बागेत नाही”, अमुक तमुकला ना कुठे कसं उठावं बसावं याचा काही पोच नाही मुळी”, “हिच्याकडे पाहून वाटलं...

31 Mar 2015 / No Comment / Read More »

इंटरव्ह्यूला जाताना… !

इंटरव्ह्यूला जाताना… !

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर• व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ६ मला हा प्रश्न बरेचवेळा विचारला जातो, की इंटरव्ह्यूला कसा / कोणता ड्रेस घातला पाहिजे? मग मी विचारते की इंटरव्ह्यू कोणत्या कंपनीमध्ये आहे व कोणत्या पदासाठी आहे? कारण, या दोन प्रश्नांचे उत्तर आपल्याला तो...

10 Mar 2015 / No Comment / Read More »

व्यक्तिमत्वाचं सौंदर्य दडलंय आत्मविश्वासात !

व्यक्तिमत्वाचं सौंदर्य दडलंय आत्मविश्वासात !

•चतुरस्त्र : मृणाल काशीकर• व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ५ हॅलो मैत्रीणींनो, आपलं व्‍यक्तिमत्व अजून उठावदार आणि भारदस्त होण्यासाठी आपण कशाप्रकारचे कपडे वापरले पाहिजेत, याची ओळख मागील चार लेखांमध्ये करुन घेतली. पण, फक्त व्यवस्थित कपडे घातले की व्यक्तिमत्व उठावदार आणि उत्तम होते का?...

3 Mar 2015 / No Comment / Read More »

रुबाबदार वेस्टर्न फॉर्मल ड्रेसेस!

रुबाबदार वेस्टर्न फॉर्मल ड्रेसेस!

•चतुरस्त्र : मृणाल काशीकर• व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ४ हॅलो मैत्रिणींनो, मला माहित आहे काही मैत्रिणी नक्कीच वेस्टर्न फॉर्मल ड्रेसबद्दल कधी एकदा अजून जास्त जाणून घेता येईल याची वाट पहात असतील. याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षात भारतात आलेल्या मल्टिनॅशनल कंपनीज् आणि...

24 Feb 2015 / No Comment / Read More »

सुटसुटीत पोशाख : सलवार कमीज!

सुटसुटीत पोशाख : सलवार कमीज!

•चतुरस्त्र : मृणाल काशीकर• व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ३ हॅलो मैत्रिणींनो, मागील लेखांना खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कॉमेंटच्या स्वरुपात नक्की पोहचवा. आपणा सर्व सख्यांचा आवडता सलवार कमीज! अतिशय कम्फर्टेबल आणि सुटसुटीत! सर्व वयाच्या आणि...

17 Feb 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google