सोलापुरमध्ये वाहनाची दिंडीला धडक, ४ ठार, २१ जखमी

सोलापुरमध्ये वाहनाची दिंडीला धडक, ४ ठार, २१ जखमी

सोलापूर, [२१ मार्च] – मोहोळ – सोलापूर जवळ एका वाहनाने वनवासी दिंडीतील २५ लोकांना चिरडले आहे. यात चौघांचा मृत्यू असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात आज सोमवारी पहाटे सोलापूर – मोहोळ रस्त्यावर बोडके फार्महाऊससमोर झाला आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण वडाळा गावचे...

22 Mar 2016 / No Comment / Read More »

चंद्रभागे तिरीच राहणार वारकर्‍यांचा मुक्काम

चंद्रभागे तिरीच राहणार वारकर्‍यांचा मुक्काम

=मुंबई हायकोर्टाचा निकाल= मुंबई, [३० जानेवारी] – पंढरपुरात कायदा व सुरव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने माघी एकादशीनिमित्त आलेल्या वारकर्‍यांच्या मुक्कामासाठी चंद्रभागेच्या तीरावरच तात्पुरता निवारा बांधण्याची परवानगी प्रशासनाला दिली आहे. न्यायालयाने याच संदर्भातील आपला आधीचा निर्णय काही प्रमाणात शिथिल केल्याने...

31 Jan 2015 / No Comment / Read More »

बेकायदा कत्तलखान्यांवर धाड

बेकायदा कत्तलखान्यांवर धाड

आयुक्तांनी वाचविले २८ गोधनांचे प्राण फौजदारी टाळण्यासाठी कॉंग्रेसचा दबाव विमानतळाजवळील ६ पत्राशेड हटविले सोलापूर, [१३ नोव्हेंबर] – बेधडक आणि बिनधास्त कामगिरीसाठी परिचित असलेले सोलापूर महापलिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तब्बल वर्षभरानंतर आपल्या कामगिरीची प्रचिती सोलापूरकरांना दिली. गुरुवारी सकाळी ७ वा. मुर्गीनाला, लष्कर, बापूजीनगर,...

14 Nov 2014 / No Comment / Read More »

प्रणिती शिंदेंना एमआयएमची नोटीस

प्रणिती शिंदेंना एमआयएमची नोटीस

सोलापूर, [९ नोव्हेंबर] – हैदराबाद येथील खासदार असदुद्दिन ओवैसी यांचा एमआयएम हा देशद्रोही पक्ष असल्याची प्रखर टीका करणार्‍या कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना त्या पक्षाने कायदेशीर नोटीस बजावली आहे. आपण केलेल्या वक्तव्याबाबत आठ दिवसात जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल,...

10 Nov 2014 / No Comment / Read More »

सोलापूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा खून

सोलापूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा खून

सोलापूर, [१४ ऑक्टोबर] – सोलापूर येथील पंचायत समितीचे सदस्य व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुरूनाथ जगदेवप्पा कटारे यांचा सोमवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून खून करण्यात आला. तर अन्य एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. मतदानाला आता केवळ काही तास उरले...

15 Oct 2014 / No Comment / Read More »

सोलापूरच्या महापौरपदी सुशिला आबुटे

सोलापूरच्या महापौरपदी सुशिला आबुटे

सोलापूर, [६ सप्टेंबर] – सोलापूर महानगर पालिकेच्या महापौरपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. यावेळी कॉंग्रेसच्या प्रा. सुशिला आबुटे यांची महापौरपदासाठी निवड झाली. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवीण डोंगरे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत नगरसेविका आबुटे आणि भाजपाच्या नरसुबाई गदलवार यांच्या चुरस होती. गदलवार यांचा...

7 Sep 2014 / No Comment / Read More »

आनंद बनसोडे किलीमांजारोवर तिरंगा फडकविणार

आनंद बनसोडे किलीमांजारोवर तिरंगा फडकविणार

सोलापूर, [७ ऑगस्ट] – सोलापूरचा आनंद बनसोडे आता दक्षिण आफ्रिकेतील सव्र्वोच्च शिखर असलेले ‘किलीमांजारो’ वर शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवून भारताचे राष्ट्रगीत वाजविणार आहे. त्यानित्ताने शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी तो या मोहिमेवर रवाना होत असल्याची माहिती उद्योजक प्रमोद साठे, अभियंता राजेश जगताप...

7 Aug 2014 / No Comment / Read More »

महेश कोठे शिवसेनेत!

महेश कोठे शिवसेनेत!

=‘मातोश्री’ वर झाला शिवसेना प्रवेश= सोलापूर, [६ ऑगस्ट] – अखेर सोलापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे पक्षनेते महेश कोठे यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेत शिवबंधनाची बांधिलकी उध्दव ठाकरेंकडून बुधवारी घेतली. २५ माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत रिसतर प्रवेश केला. लवकरच सोलापुरात येऊन मेळावा घेऊ. शिवसेनेच्या...

6 Aug 2014 / No Comment / Read More »

शिंदे म्हणाले, अनामत वाचली, हेच नशीब!

शिंदे म्हणाले, अनामत वाचली, हेच नशीब!

सोलापूर, (२७ मे) – ‘मी हरणार याची मला पूर्वकल्पना होती कारण माझ्याच पक्षाचे लोक माझ्या विरोधात काम करीत होते. पण माझं नशीब चांगलं की अनामत जप्त झाली नाही,’ अशी कबुली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी सोलापुरात बोलताना दिली. आपल्या परंपरागत मतदारसंघात...

27 May 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google