|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:31 | सूर्यास्त : 18:35
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 24.99° C

कमाल तापमान : 25.76° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 88 %

वायू वेग : 1.36 Mps

स्थळ : Mumbai, IN

24.99° C

Weather Forecast for
Wednesday, 20 Mar

24.99°C - 29.81°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 21 Mar

25.84°C - 31.31°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 22 Mar

26.9°C - 32.27°C

overcast clouds
Weather Forecast for
Saturday, 23 Mar

26.46°C - 28.68°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 24 Mar

25.61°C - 29.11°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 25 Mar

25.31°C - 29.2°C

sky is clear
Home » सोलापूर » सोलापूरच्या महापौरपदी सुशिला आबुटे

सोलापूरच्या महापौरपदी सुशिला आबुटे

solapur_municipalसोलापूर, [६ सप्टेंबर] – सोलापूर महानगर पालिकेच्या महापौरपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. यावेळी कॉंग्रेसच्या प्रा. सुशिला आबुटे यांची महापौरपदासाठी निवड झाली. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवीण डोंगरे यांची निवड झाली आहे.
या निवडणुकीत नगरसेविका आबुटे आणि भाजपाच्या नरसुबाई गदलवार यांच्या चुरस होती. गदलवार यांचा तीन मतांनी पराभव करीत आबुटे यांनी निवडणुकीत विजय मिळविला. तर प्रवीण डोंगरे यांच्याविरोधात शिवसेनेच्या मेनका चव्हाण निवडणुकीत उभ्या होत्या. प्रवीण डोंगरे यांनी चव्हाण यांचा पराभव केला.

Posted by : | on : 7 Sep 2014
Filed under : सोलापूर
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g