किमान तापमान : 26.74° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 40 %
वायू वेग : 4.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
23.87°से. - 30.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.16°से. - 28.16°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.47°से. - 29.09°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.93°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.99°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.66°से. - 29.04°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२१ जुन) – माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक‘माला मागे टाकून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी मंगळवारी त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचणार आहेत.
२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसर्यांदा सत्तेत आले, तेव्हा सीतारामन् यांना पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तेव्हापासून यावर्षी फेब‘ुवारीतील अंतरिम अर्थसंकल्पासह सहा सलग अर्थसंकल्प त्यांनी सादर केले आहेत.
२०२४-२५ आर्थिक वर्षासाठी (एप्रिल २०२४ ते मार्च २०२५) पूर्ण अर्थसंकल्प हा त्यांचा सातवा अर्थसंकल्प असेल. १९५९ ते १९६४ या कालावधीत सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार्या मोरारजी देसाईंचा विक‘म त्या मोडणार आहेत.