|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.54° C

कमाल तापमान : 29.51° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 69 %

वायू वेग : 4.89 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.51° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.35°C - 30.18°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.96°C - 30.63°C

light rain
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.98°C - 29.37°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.51°C - 29.41°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.49°C - 29.34°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.22°C - 29.33°C

sky is clear
Home » विज्ञान भारती » जीमेल होणार आधुनिक

जीमेल होणार आधुनिक

मुंबई, (५ एप्रिल) – सर्वाधिक वापरली जाणारी ई-मेल सेवा म्हणून लौकिक मिळवलेल्या जीमेलच्या दशकपूर्तीनंतर जीमेल अधिक ऍडव्हॉन्स होणार असून, त्यात नवे टॅब्स आणि नवीन फिचर्स सामील होणार आहेत.
जीमेल वापरकर्त्यांचा अनुभव सुधारावा यासाठी जीमेलने प्रचंड मोठ्या स्पेससोबत आपल्या फिचर्समध्ये सातत्याने बदल केले आहेत. आता यात नवे टॅब्स, पिन, स्नूज अशा आणखी नव्या फिचर्सची भर पडणार आहे. सध्या जीमेलवर प्रायमरी, सोशल, प्रमोशन्स, फोरम्स आणि अपडेट्स असे पाच टॅप उपलब्ध आहेत. आता त्यात ट्रॅव्हल, पर्चेस आणि फायनान्स असे नवे टॅब वापरता येणार आहेत. या नव्या टॅब्समुळे युझर्सना आपल्या मेलचे व्यवस्थापन अधिक सहजतेने करता यावे, अशी जीमेलची संकल्पना आहे.
महत्त्वाचे मेल मार्क करून ठेवण्यासाठी सध्या जीमेलमध्ये ‘स्टार’ हा पर्याय उपलब्ध आहे. त्याऐवजी आता ‘पिन’ हा नवा पर्याय मिळणार आहेत. या ‘पिन’ मेलना सर्च करणे अधिक सोपे होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘स्नूज’ या नव्या फिचरमुळे आपण काही मेल विशिष्ट वेळ मार्क करून वाचू शकू. जीमेलची ही नवी फिचर्स मोबाईल आणि ऍपचा विचार करून विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे जशी ती जीमेलवर लॉन्च होतील, तशीच ती मोबाईल जीमेल आणि ऍपवरही दिसतील.

Posted by : | on : 6 Apr 2014
Filed under : विज्ञान भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g