|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.44° C

कमाल तापमान : 30.14° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 4.59 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.14° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.59°C - 30.99°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.4°C - 29.57°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.26°C - 28.74°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.44°C - 28.53°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.35°C - 28.88°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.62°C - 29.09°C

scattered clouds
News / Article
Author Name : - वृत्तभारती
Published by : - वृत्तभारती
Author Details : -
Email : - mail@amarpuranik.in
Facebook : -
Twitter : -

पत्रकार-लेखक तारिक फतेह यांचे निधन

पत्रकार-लेखक तारिक फतेह यांचे निधननवी दिल्ली, (२५ एप्रिल) – पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिक फतेह यांचे सोमवारी निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. ते ७३ वर्षांचे होते. तारिक फतेह यांची कन्या नताशा फतेह यांनी ट्विट करून याची माहिती दिली. तारेख फतेह यांची कन्या नताशा यांनी ट्विट करून म्हटले की, पंजाबचा वाघ, हिंदुस्तानचा मुलगा, कॅनडा प्रेमी, सत्यवक्ता आणि न्यायाच्या बाजूचा योद्धा तारिक फतेह यांचे निधन झाले. त्यांचे विचार लोकांच्या माध्यमातून जिवंत राहतील, असेही नताशा...24 Apr 2023 / No Comment /

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास सर्वांसमोर आला

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास सर्वांसमोर आला– ‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ पुस्तकाचे प्रकाशन, मुंबई, (२१ एप्रिल) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती, त्याग, त्यांचे बलिदान कुठल्याही शब्दांत व्यक्त करता येत नाही, त्यांचा त्याग सर्वश्रूत आहे. त्यांनी केलेले देशकार्य शब्दांच्या पलीकडे आहे. असा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर अनुवादित ‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या पुस्तकातून सर्वांसमोर आला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दादर येथील स्वातंत्र्यवीर...21 Apr 2023 / No Comment /

सर्वप्रकारच्या भेदभावाला आमचा विरोध : परराष्ट्र मंत्रालय

सर्वप्रकारच्या भेदभावाला आमचा विरोध : परराष्ट्र मंत्रालय-ब्रिटनमधील शाळांमध्ये हिंदूविरोधी भावना, नवी दिल्ली, (२१ एप्रिल) – सर्व प्रकारच्या भेदभावाला आमचा स्पष्ट विरोध आहे, असे ब्रिटनमधील शाळांमध्ये संस्थात्मक वर्णद्वेषाच्या प्रसाराविषयी प्रसारमाध्यमांच्या अहवालांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, हेन्री जॅक्सन सोसायटी या लंडनस्थित संस्थेच्या पाहणी अहवालात आम्ही लक्ष घातले आहे, ज्यात हिंदू विद्यार्थ्यांशी भेदभाव करणे आणि धार्मिक आधारावर त्यांचा छळ करण्यात येत असल्याविषयी लिहिले आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांकडे...21 Apr 2023 / No Comment /

सिंगापूरच्या कलाकारांचा भारतीय कला महोत्सव

सिंगापूरच्या कलाकारांचा भारतीय कला महोत्सव-१०० जणांचे सादरीकरण, सिंगापूर, (२१ एप्रिल) – सिंगापूर इंडियन फाईन आर्ट्स सोसायटीने (एसआयएफएएस) आयोजिलेल्या १२ दिवसांच्या कला महोत्सवात सुमारे १०० स्थानिक कलाकार कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीत, भरतनाट्यम्, कथक, कुचीपुडी आणि ओडिसी यासह विविध कला प्रकार सादर करणार आहेत. कलाकार कसे प्रयोग करू शकतात, सीमा आणि क्षितिज कसे वाढवू शकतात आणि तरीही ते मनोरंजक, शुद्ध आणि भावपूर्ण कसे असू शकतात, हे कला महोत्सवाद्वारे दाखविता येते, असे एसआयएफएएसचे परफॉर्मन्स आणि बाह्य संबंधाचे...21 Apr 2023 / No Comment /

सुदानमधील परिस्थितीबाबत मोदींची उच्चस्तरीय बैठक!

सुदानमधील परिस्थितीबाबत मोदींची उच्चस्तरीय बैठक!नवी दिल्ली, (२१ एप्रिल) – सुदानमधील भारतीयांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. सुदानची राजधानी खार्तूम आणि देशाच्या इतर भागात झालेल्या हिंसाचारात एका भारतीयासह ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताने गुरुवारी सांगितले की सुदानमधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अमेरिका, यूके, सौदी अरेबिया आणि इजिप्तसह विविध देशांशी जवळून समन्वय साधत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नवी...21 Apr 2023 / No Comment /

एअर इंडियामध्ये प्लॅस्टिकचा वापर ८० टक्के कमी

एअर इंडियामध्ये प्लॅस्टिकचा वापर ८० टक्के कमीनवी दिल्ली, (२१ एप्रिल) – एअर इंडियाने आपल्या जगभरात पसरलेल्या प्रवासी विमान प्रवासी सेवेतील सर्व विमानांमध्ये एकेरी वापरल्या जाणार्या प्लॅस्टिकचा वापर ८० टक्क्यांनी कमी केला आहे, अशी घोषणा एअरलाईनने केली. कटलरीसाठी प्लॅस्टिक झिप लॉक पिशव्या बदलून कागदी पॅकेजिंग, कागदाच्या स्ट्रॉसह प्लॅस्टिकचे स्ट्रॉ व लाकडी पिशव्यांसह प्लॅस्टिक स्टिरर याशिवाय बोर्डवर पुन्हा वापरता येण्याजोग्या तागाच्या पिशव्या आणणे ही कामगिरी साध्य करण्यासाठी उचलण्यात आलेली पावले आहेत. एअरलाईनने १०० टक्के कम्पोस्टेबल पीईटी झाकण व...21 Apr 2023 / No Comment /

भारतीय वंशाच्या राधा अय्यंगार संरक्षण उप अवर सचिव

भारतीय वंशाच्या राधा अय्यंगार संरक्षण उप अवर सचिववॉशिंग्टन, (२१ एप्रिल) – अमेरिकेच्या सिनेटने राधा अय्यंगार प्लंब यांची राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ, संपादन आणि टिकावासाठी संरक्षण उप अवर सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. या भारतीय-अमेरिकन व्यक्तीचे नाव बायडेन प्रशासनाने एका महत्त्वाच्या पदासाठी दिले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जून महिन्यात या प्रतिष्ठित पदावर संरक्षण उपसचिव यांच्याकडे चीफ ऑफ स्टाफ म्हणून कार्यरत असलेले प्लंब यांची नियुक्ती केली होती. ६८-३० अशा मत फरकाद्वारे सिनेटने राधा अय्यंगार प्लंब यांना संरक्षण उप सचिव...21 Apr 2023 / No Comment /

एप्रिलमध्ये मोदी सरकारला पाच आनंदवार्ता

एप्रिलमध्ये मोदी सरकारला पाच आनंदवार्ता– आर्थिक आघाडीवर सुरुवातच जोमदार, नवी दिल्ली, (१७ एप्रिल) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारसाठी आर्थिक वर्षाची सुरुवातच जोमदार राहिली आहे. या महिन्यात आतापर्यंत सरकारसाठी पाच आनंदवार्ता आल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचा तो एक पुरावा आहे. एकीकडे घाऊक आणि किरकोळ महागाईचे आकडे दिलासा देणारे आहेत तर, दुसरीकडे कर संकलनाचे आकडेही विक्रमी पातळीवर आहेत. जागतिक मंदीच्या शक्यतेदरम्यान देशाचा जीडीपी झपाट्याने वाढत आहे आणि जगानेही हे मान्य केले आहे. सरकारसाठी...17 Apr 2023 / No Comment /

श्री सदस्यांना झालेला त्रास क्लेषदायक

श्री सदस्यांना झालेला त्रास क्लेषदायक– आप्पासाहेब धर्माधिकारी हळहळले, मुंबई, (१७ एप्रिल) – महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सर्व श्री सदस्य हे माझे कुटुंबीय आहेत. या सोहळ्यावेळी उष्माघाताने काही सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे, अशी हळहळ महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, श्री सदस्यांचा परिवार देशविदेशात पसरला आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे....17 Apr 2023 / No Comment /

लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३५० जागा मिळतील

लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३५० जागा मिळतील– अश्विनी कुमार चौबे यांचा विश्वास, रांची, (१७ एप्रिल) – पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ३५० हून अधिक जागांवर विजयी होऊन नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा विश्वास केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी व्यक्त केला आहे. सार्वजनिक वितरण आणि पर्यावरण विभागांनी घेतलेल्या विविध उपक‘मांवर प्रकाश टाकण्यासाठी रविवारी रांची येथे आले असता चौबे यांनी, भ्रष्ट नेते देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत...17 Apr 2023 / No Comment /

तरुणच देशात शांती, समृद्धी आणू शकतात : अश्विनीकुमार चौबे

तरुणच देशात शांती, समृद्धी आणू शकतात : अश्विनीकुमार चौबे-किटमध्ये द्विदिवसीय ‘वाय-२०’ युवा परिषदेचे आयोजन, भूवनेश्वर, (१७ एप्रिल) – तरुण पिढी हे देशाचे भविष्य आहे, देशाच्या समग्र विकासात त्यांचे मोठे योगदान राहू शकते. तरुणच देशात शांती आणि समृद्धी आणू शकतात, असे प्रतिपादन ग्राहक व्यवहार, खाद्य आणि सार्वजनिक वितरण तसेच वन, पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केले. खासदार डॉ. अच्युत सामंत संस्थापक असलेल्या कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी (किट) तसेच कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसतर्फे (किस) जी-२०...17 Apr 2023 / No Comment /

शेट्टर यांच्या मतदारसंघात महेश टेंगीनकाई यांना तिकीट

शेट्टर यांच्या मतदारसंघात महेश टेंगीनकाई यांना तिकीटनवी दिल्ली, (१७ एप्रिल) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने सोमवारी १० उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात भाजपाचे राज्य सरचिटणीस महेश टेंगीनकाई यांना काँग्रेसमध्ये गेलेले जगदीश शेट्टर यांच्या हुबळी-मध्य धारवाड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने आपले अनुभवी नेते अऱविंद लिंबवली यांनाही महादेवपुरा मतदारसंघातून वगळले. पण, त्यांना शांत ठेवण्यासाठी त्यांची पत्नी मंजुळा अरविंद लिंबवली यांना उमेदवारी दिली. २२४ सदस्यसंख्या असलेली कर्नाटकातील विधानसभा निवडणूक १० मे रोजी होत असून, आतापर्यंत...17 Apr 2023 / No Comment /