|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:38 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.35° से.

कमाल तापमान : 27.44° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 54 %

वायू वेग : 3.23 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.44° से.

हवामानाचा अंदाज

23.87°से. - 27.99°से.

रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.3°से. - 28.32°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.53°से. - 29.21°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.43°से. - 29.09°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.33°से. - 28.7°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.85°से. - 29°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

एलटीसीजी १२ टक्क्यापर्यंत वाढवला

एलटीसीजी १२ टक्क्यापर्यंत वाढवलानवी दिल्ली, (२३ जुन) – या अर्थसंकल्पाने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. भांडवली नफा कर अंतर्गत, दीर्घकालीन भांडवली नफा २.५० टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. या बातमीनंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली, सेन्सेक्स १२०० हून अधिक अंकांनी घसरला. दुपारी १२:३० वाजता सेन्सेक्स ७९,२२४.३२ अंकांवर घसरला. सध्या, दुपारी १.३० वाजता सेन्सेक्स ८०००० अंकांच्या आसपास व्यवहार करत आहे. तर निफ्टी सध्या १६८ अंकांनी घसरून २४३४० अंकांवर व्यवहार करत आहे,...23 Jul 2024 / No Comment / Read More »

बजेट व्यवस्थेचे जनक विल्सन, १९७ कोटींचं पहिलं बजेट !

बजेट व्यवस्थेचे जनक विल्सन, १९७ कोटींचं पहिलं बजेट !– आर.के.षण्मुखम शेट्टी यांनी मांडले स्वतंत्र भारताचे पहिले बजेट?, नवी दिल्ली, (२३ जुन) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकार ३.०चा अर्थसंकल्प सादर करून, नवा इतिहास रचला आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाचा अर्थसंकल्प संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारा ठरतो. भारतासाठी पहिला अर्थसंकल्प ब्रिटीश सरकारच्या वतीने, ईस्ट इंडिया कंपनीने सादर केला होता. दिनांक १८ फेब्रुवारी १८६० रोजी जेम्स विल्सन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यांनाच भारतीय अर्थसंकल्प व्यवस्थेचे जनक...23 Jul 2024 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदींनी एक दिवस आधीच सांगितला यंदाचा अर्थसंकल्प

पंतप्रधान मोदींनी एक दिवस आधीच सांगितला यंदाचा अर्थसंकल्पनवी दिल्ली, (२२ जुन) – केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा अर्थसंकल्प पुढील पाच वर्षांच्या प्रवासाची दिशा ठरवेल आणि २०४७ मध्ये ’विकसित भारत’चे स्वप्न पूर्ण करण्याचा पाया घालेल. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदींनी काही पक्षांच्या ’नकारात्मक राजकारणा’वरही टीका केली. पंतप्रधान म्हणाले की ते आपले अपयश लपवण्यासाठी संसदेच्या वेळेचा वापर करतात. लोकसभा निवडणुकीत...22 Jul 2024 / No Comment / Read More »

उद्यापासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरवात

उद्यापासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरवातनवी दिल्ली, (२१ जुन) – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् मोदी सरकारच्या तिसर्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २२ जुलैला संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे. येत्या काही महिन्यांत पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असल्यामुळे मोदी सरकारच्या यावेळच्या पहिल्या अर्थसंकल्पातून लोकप्रिय घोषणाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तसेच शून्य तासाचे कामकाज होणार आहे. या अधिवेशनात विरोधक...22 Jul 2024 / No Comment / Read More »

निर्मला सीतारामन् रचणार इतिहास

निर्मला सीतारामन् रचणार इतिहासनवी दिल्ली, (२१ जुन) – माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक‘माला मागे टाकून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी मंगळवारी त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचणार आहेत. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसर्यांदा सत्तेत आले, तेव्हा सीतारामन् यांना पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तेव्हापासून यावर्षी फेब‘ुवारीतील अंतरिम अर्थसंकल्पासह सहा सलग अर्थसंकल्प त्यांनी सादर केले आहेत. २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी (एप्रिल २०२४ ते मार्च...22 Jul 2024 / No Comment / Read More »

अर्थसंकल्पात अक्षय ऊर्जा क्षेत्राबाबत होऊ शकतात मोठ्या घोषणा

अर्थसंकल्पात अक्षय ऊर्जा क्षेत्राबाबत होऊ शकतात मोठ्या घोषणानवी दिल्ली, (२० जुन) – या आर्थिक वर्षाच्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी, सरकारने अक्षय ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर करणे अपेक्षित आहे. असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी संसदेत २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, स्वच्छ ऊर्जा उद्योगासाठी सरकारने धोरण-संबंधित उपाय, व्हायबिलिटी गॅप फंडिंग आणि प्रोत्साहन योजना जाहीर करणे अपेक्षित आहे. हरित वाढीवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित गिरीश कुमार...20 Jul 2024 / No Comment / Read More »

१६३ वर्षांच्या इतिहासात अर्थसंकल्पात झाले १० बदल

१६३ वर्षांच्या इतिहासात अर्थसंकल्पात झाले १० बदलनवी दिल्ली, (१८ जुलै) – २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होण्यास आठवडाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. दरवर्षीप्रमाणे या वेळीही शेतकरी आणि पगारदार वर्गाला अर्थमंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. केंद्रीय अर्थमंत्री सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशातील अर्थसंकल्पाचा इतिहास खूपच रंजक आहे. देशात यापूर्वी अनेक ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा ब्रिटिश काळात १८६० मध्ये सुरू झाली. त्यानंतर अर्थसंकल्पात अनेक बदल करण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला देशाच्या...18 Jul 2024 / No Comment / Read More »

सरकार रेल्वेसाठीची तरतूद वाढवणार का?

सरकार रेल्वेसाठीची तरतूद वाढवणार का?नवी दिल्ली, (१६ जुलै) – नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर देशातील पहिल्या पूर्ण सर्वसाधारण अर्थसंकल्पाला केवळ एक आठवडा उरला आहे. २३ जुलै रोजी अर्थमंत्री सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी किती निधीची तरतूद केली जाणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. रेल्वेशी संबंधित पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्यासाठी सरकार काही स्वतंत्र निधीची घोषणाही करू शकते, असे मानले जात आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांव्यतिरिक्त सुरक्षा आणि सेवा वाढवण्यावर सरकार भर देत असल्याचे काही...18 Jul 2024 / No Comment / Read More »

सीतारामन् यांनी स्वीकारली अर्थमंत्रिपदाची सूत्रे, सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणार

सीतारामन् यांनी स्वीकारली अर्थमंत्रिपदाची सूत्रे, सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणारनवी दिल्ली, (१२ जुन) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. सीतारामन् यावेळी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत. सीतारामन् यांनी आज नॉर्थ ब्लॉकस्थित अर्थमंत्रालयात जाऊन अर्थमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि अर्थमंत्रालयाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीतारामन् या देशाच्या पहिल्या पूर्णकालीन महिला अर्थमंत्री आहेत. त्यांनी आतापर्यत संसदेत सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत. यावेळी जुलै महिन्यात होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या सातवा अर्थसंकल्प सादर करीत...12 Jun 2024 / No Comment / Read More »

योगींनी अर्थसंकल्प भगवान श्री राम यांना केला समर्पित!

योगींनी अर्थसंकल्प भगवान श्री राम यांना केला समर्पित!लखनौ, (०३ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी विधानसभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेला अर्थसंकल्प भगवान श्री राम यांना समर्पित केला आणि म्हटले की, राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प हा सर्वांगीण आणि संतुलित विकासासाठी आर्थिक दस्तऐवज आहे. अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या सरकारचा हा आठवा अर्थसंकल्प असून दरवर्षी कोणत्या ना कोणत्या थीमवर आधारित अर्थसंकल्प असतो....5 Feb 2024 / No Comment / Read More »

मालदीवला भारताचा आणखी एक धक्का

मालदीवला भारताचा आणखी एक धक्का– अंतरिम अर्थसंकल्पातून मदतीत मोठी कपात, नवी दिल्ली, (०२ फेब्रुवारी) – मालदीवच्या सुख-दुःखात भागीदार असलेला भारत त्याच्या कारवायांवर इतका नाराज झाला आहे की, आता केंद्र सरकारने मालेला देण्यात येणार्या आर्थिक मदतीत मोठी कपात केली आहे. सरकारने गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यात २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालदीवच्या मदतीत २२ टक्के कपात करण्याचा प्रस्ताव आहे. भारत शेजारी देश मालदीवला त्याच्या गरजांसाठी आर्थिक मदत करीत असतो. मालदीवच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ६०० कोटी रुपयांची...2 Feb 2024 / No Comment / Read More »

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराचा सरळ रेषेवर व्यवहार

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराचा सरळ रेषेवर व्यवहारनवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुरुवारी मोदी सरकारच्या दुसर्‍या सत्रातील अंतिम अर्थसंकल्प सादर केला. अपेक्षेप्रमाणे मोदी सरकार अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा केल्या, त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. बाजार सरळ रेषेवर व्यवहार करत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचे डोळे टॅक्स स्लॅबवर होते. त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. अर्थसंकल्पाबाबत सरकारचे म्हणणे आहे की, हा अर्थसंकल्प संतुलित आहे. अर्थसंकल्पावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले...1 Feb 2024 / No Comment / Read More »