Posted by वृत्तभारती
Tuesday, December 26th, 2023
वॉशिंग्टन, (२६ डिसेंबर) – उत्तर इराकमध्ये सोमवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक जखमी झालेत, यापैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकन सैन्याला प्रत्युत्तरादाखल इराण समर्थित मिलिशिया गटांवर हल्ले करण्याचा आदेश दिला, असे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या अॅड्रियन वॉटसन यांनी सांगितले. इराण समर्थित मिलिशिया काताइब हिजबुल्ला व संलग्न गटांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बायडेन यांनी पेंटागॉनला इराण समर्थित गटांवर आक‘मण करण्यासाठी योजना तयार...
26 Dec 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
वॉशिंग्टन, (०२ नोव्हेंबर) – पॅलेस्टाईनमधील मानवतावादी गरजा पूर्ण करण्यासाठी इस्रायल-हमास युद्धाला ’विराम’ देण्याची गरज आहे असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हंटले आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान एका निदर्शकाने युद्धविरामाची हाक दिल्यानंतर बायडेन यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान हे सांगितले. बायडेन म्हणाले, ’मला वाटते की युद्ध थांबवण्याची गरज आहे, जरी काही काळासाठी का होईना.’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय व्हाईट हाऊसच्या शीर्ष सहाय्यकांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या वेळी...
2 Nov 2023 / No Comment /