Posted by वृत्तभारती
Monday, March 24th, 2014

मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन जगात या घडीला लहान-मोठ्या मिळून ११० मुस्लिम दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. यात अल् कायदासारख्या विश्वविख्यात आहेत, तर काही संघटना एवढ्या छोट्या आहेत की, त्या फक्त स्थानीय स्तरावर आपल्या कारवाया करीत असतात. आपला प्रभाव दाखवण्यासाठी सर्वच संघटना, इस्लामच्या नावावर आम्ही समर्पित आहोत, असे सांगत असतात. पण, वास्तव हे आहे की, यातील बहुतांश संघटना आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थासाठी सक्रिय आहेत. कोणताही मुस्लिम इस्लामच्या नावावर काहीही करू...
24 Mar 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 8th, 2014

मुस्लिम जगत : मुजफ्फर हुसेन २०१४ च्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, कॉंग्रेसला चिंता सतावू लागली आहे की, आपली वफादार मुस्लिम व्होट बँक आपला साथ देईल की नाही? गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दलित व्होट कॉंग्रेसपासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मायावतीचा जेव्हापासून उदय झाला, तेव्हापासून या व्होट बँकेला तडा गेला आहे. गेल्या संसदेत मायावतींनी भलेही संपुआला समर्थन दिले असेल, पण निवडणुकीत मात्र त्या कॉंग्रेसला एकहाती आव्हान देणारच आहेत. बसपासारखा मुस्लिमांचा राजकीय...
8 Feb 2014 / No Comment / Read More »