Posted by वृत्तभारती
Sunday, May 26th, 2013
गुरुजी- खंडू, ए खंडू अरे तुझं लक्ष कुठे आहे? अन् काय रे सारखा बाहेर काय बघतोस सांग बरं? खंडू- गुरुजी माझी मैत्रीण भेटायला येणार आहे. घरी आई येऊ देत नाही ना! गुरुजी- बरं ते राहू दे, मला सांग कालचं होमवर्क केलंस का? दाखव चटकन. खंडू- त्याचं काय आहे गुरुजी, मी होमला गेलो की, आई वर्कच सांगते. मग मला केव्हा वेळ मिळणार तुम्हीच सांगा ना? होमवर्क करायला? गुरुजी- खंड्या, अरे खरं...
26 May 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, August 24th, 2012
जंगल म्हणजे काय? असे विचारल्यास वृक्ष, झुडप, पक्षी व त्यात वन्यप्राणी म्हणजे जंगल असे अनेक जण सांगतील. पण, जंगल हे एक पुस्तक आहे. ज्यामध्ये एक वेगळेच जग आहे. असे पुस्तक की, ज्यात लपलेल्या आहे काही रहस्यमय गोष्टी! जंगल हे सातत्याने बदलत राहाते. जंगलात आपण जरी एकाच ठिकाणी नेहमी जात राहिलो, तरी ती जागा आपल्याला दरवेळेला बदललेली दिसेल. या आगळ्या-वेगळ्या पुस्तकाची जी आगळी-वेगळी लिपी आहे ती कोण्या एखाद्या मार्गदर्शकाशिवाय फारच क्वचित...
24 Aug 2012 / No Comment / Read More »