|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.8° C

कमाल तापमान : 35.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 52 %

वायू वेग : 7.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

35.99° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.39°C - 35.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.11°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.86°C - 32.53°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.8°C - 32.44°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.99°C - 30.19°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 03 May

27.44°C - 29.78°C

sky is clear

सीता सोरेन यांच्या भाजपा प्रवेशाने खळबळ

सीता सोरेन यांच्या भाजपा प्रवेशाने खळबळरांची, (१९ मार्च) – राज्यातील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) मधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. याच क्रमाने मंगळवारी जामा पक्षाच्या आमदार सीता सोरेन यांनी पक्षाच्या सरचिटणीसांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी झारखंड विधानसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. सीता सोरेन यांनी आपला राजीनामा झारखंड मुक्ती मोर्चा प्रमुख शिबू सोरेन यांच्याकडे पाठवला असून त्यात त्यांनी अनेक आरोप केले आहेत. सीता सोरेन या जेएमएम प्रमुख शिबू सोरेन यांचा मोठा मुलगा दिवंगत दुर्गा...19 Mar 2024 / No Comment /

बिहार विधान परिषदेसाठी सर्व ११ उमेदवार बिनविरोध विजयी

बिहार विधान परिषदेसाठी सर्व ११ उमेदवार बिनविरोध विजयी– राबडी देवी स्वत: प्रमाणपत्र घेण्यासाठी आल्या नाहीत, पाटणा, (१४ मार्च) – बिहार विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्व ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. ११ जागांवर ११ उमेदवार रिंगणात असल्याने सर्वांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. नितीश कुमार, राबडी देवी, मंगल पांडे आणि संतोष सुमन यांच्यासह सर्व ११ उमेदवार पुन्हा एकदा एमएलसी बनले आहेत. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये भाजपचे तीन, जेडीयूचे २, आरजेडीचे चार, एमएल...14 Mar 2024 / No Comment /

हम अब इधर-उधर नहीं होंगे : नितीश कुमार

हम अब इधर-उधर नहीं होंगे : नितीश कुमारऔरंगाबाद, (०२ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौर्‍यावर आहेत. या दरम्यान सर्व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबादला पोहोचले, जिथे त्यांनी मंचावरून २१ हजार कोटींहून अधिक रकमेच्या विकास योजनांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, बिहारमध्ये विकास योजनांचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान मोदींकडे बोट दाखवत नितीश कुमार म्हणाले की, तुम्ही खूप दिवसांनी आला आहात,...3 Mar 2024 / No Comment /

उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना झटका!

उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना झटका!– भाजप अध्यक्षांविरोधात दिले वक्तव्य, खटला संपवण्याची याचिका फेटाळली, रांची, (२३ फेब्रुवारी) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. २०१८ मध्ये भाजप अध्यक्षांविरोधातील त्यांच्या वक्तव्याबाबत खटला संपवण्याची त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणी दिवाणी न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. दिवाणी न्यायालयाकडून समन्स प्राप्त झाल्यानंतर राहुल गांधी यांनी हा खटला संपवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रांची दिवाणी न्यायालयाने समन्स बजावले...23 Feb 2024 / No Comment /

झारखंडमधील काँग्रेसचे १२ आमदार नाराज; ८ दिल्लीला पोहोचले

झारखंडमधील काँग्रेसचे १२ आमदार नाराज; ८ दिल्लीला पोहोचले-सरकारला धोका नसल्याचा सोरेन यांचा दावा, नवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी) – झारखंडमध्ये मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नेतृत्वातील झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारमध्ये एकही मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेसचे आमदार नाराज असल्याचे वृत्त आहे. नाराज असलेल्या १२ आमदारांपैकी आठ जणांनी शनिवारी सायंकाळी थेट दिल्ली गाठल्याचे सांगितले जात आहे. आम्ही दिल्लीला आलो आहोत. उर्वरित आमदार लवकरच पोहोचतील. आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वासोबत चर्चा करणार आहोत, असे आमदार कुमार जयमंगल यांनी सांगितले. आमदार नाराज असल्याचे वृत्त असताना...18 Feb 2024 / No Comment /

झारखंडातील काँग्रेस खासदार धीरज साहूंना ईडीचा समन्स

झारखंडातील काँग्रेस खासदार धीरज साहूंना ईडीचा समन्सरांची, (०८ फेब्रुवारी) – झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आलेल्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने काँग्रेसचे झारखंडमधील राज्यसभा सदस्य धीरज प्रसाद साहू यांनी समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी गुरुवारी दिली. साहू यांच्या मालकीच्या ओडिशातील बौद्ध डिस्टिलरीज प्रा. लि. वर आयकर विभागाने डिसेंबर महिन्यात छापेमारी करून आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे ३५१.८ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्यानंतर ते चर्चेत आले होते. हेमंत सोरेन यांच्यासोबतचे...8 Feb 2024 / No Comment /

मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी जिंकले विश्वासमत

मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी जिंकले विश्वासमत– भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा, राजीनामा देतो: हेमंत सोरेन, रांची, (०३ फेब्रुवारी) – झारखंडमधील प्रचंड राजकीय उलथापलथीनंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपई सोरेन यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. त्यांच्या सरकारने सोमवारी ४७ आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत चाचणी जिंकली. हेमंत सोरेन यांना जमीन भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात रवानगी केली. त्यांच्या जागी चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. या सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. त्यानुसार, सोमवारी...5 Feb 2024 / No Comment /

आम्हाला नेहमी एकच मंत्रालय का देता?

आम्हाला नेहमी एकच मंत्रालय का देता?– जीतनराम मांझी यांची खंत, पाटणा, (०३ फेब्रुवारी) – बिहारमधील राजकारण पुन्हा एकददा तापू लागले आहे. नितीश सरकारला समर्थन देणा्या एचएएमचे प्रमुख जीतनराम मांझी यांचे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. अद्याप नितीश सरकारचे विधानसभेत बहुमत सिद्ध व्हायचे आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थान आवाम मोर्चा अर्थात एचएएमचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या नाराजीनाट्याचा पहिला अंक सुरू झाला आहे. मांझी यांचा मुलगा संतोष सुमन यांनी बिहार कॅबिनेटमध्ये शपथ घेतली असून, त्यांना एससी- एसटी मंत्रालय देण्यात...5 Feb 2024 / No Comment /

चंपेई सोरेन यांचा झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी

चंपेई सोरेन यांचा झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधीरांची, (०२ फेब्रुवारी) – झामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते चंपेई सोरेन यांनी शुक‘वारी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज दुपारी पार पडलेल्या समारंभात राज्यपाल सी. पी. जोशी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. चंपेई सोरेन यांच्यासोबत आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँगे‘सचे वरिष्ठ नेते आलमगिर आलम आणि राजदचे नेते सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. दरबार हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक‘मात आघाडीतील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. चंपेई...2 Feb 2024 / No Comment /

साडेसात तासांच्या चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना अटक

साडेसात तासांच्या चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना अटक– हेमंत सोरेन यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रांची, (०१ फेब्रुवारी) – झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईनंतर संपूर्ण यंत्रणाच बदलून गेली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री होणार आहेत. बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना साडेसात तासांच्या चौकशीनंतर अटक केली आणि त्यांना प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली नाहीत. अटकेनंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांनी हेमंत सोरेन यांना रात्री राजभवनात नेले आणि त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. तर...1 Feb 2024 / No Comment /

हेमंत सोरेन यांच्याकडे बहुमत नाही!

हेमंत सोरेन यांच्याकडे बहुमत नाही!नवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – झारखंड मुक्ती मोर्चाकडे ४८-४९ आमदार आहेत, पण ते फक्त ४२-४३ आमदारांच्या सह्या गोळा करू शकले आहेत. सीता सोरेन, रामदास सोरेन या बैठकीत नव्हते. काँग्रेसचे अनेक नेते बैठकीला नव्हते. मला वाटते त्यांच्याकडे आमदार नाही, चंपाई सोरेन यांच्याकडे बहुमत नसल्याचे गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. झामुमोसोबत सरकार स्थापन करण्याबाबत भाजप खासदार म्हणाले की, भाजप कधीही भ्रष्टाचार्‍यांसोबत सरकार स्थापन करणार नाही. झामुमोचे हात पूर्णपणे...1 Feb 2024 / No Comment /

नितीश कुमारांनी केली नव्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची घोषणा

नितीश कुमारांनी केली नव्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची घोषणापाटणा, (२० जानेवारी) – बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीशकुमार यांच्याबाबत सध्या राजकारण जोरात सुरू आहे. ते पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आघाडीतील एनडीएमध्ये परत येऊ शकतात, असा दावा केला जात आहे. ते काँग्रेस आणि आरजेडीवर पूर्णपणे नाराज असल्याचा दावाही केला जात आहे. नुकतेच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा जेडीयू अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या प्रकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. या सगळ्यात आज नितीश कुमार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांच्या नव्या टीमची घोषणा...21 Jan 2024 / No Comment /