|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.61° C

कमाल तापमान : 33.86° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 50 %

वायू वेग : 8.48 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.86° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.39°C - 34.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.11°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.86°C - 32.53°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.8°C - 32.44°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.99°C - 30.19°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 03 May

27.44°C - 29.78°C

sky is clear

जगन्नाथ हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन

जगन्नाथ हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन– देशभरातील ९० मंदिरांचे प्रतिनिधी सहभागी होणार, भुवनेश्ववर, (१६ जानेवारी) – ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिरात १७ जानेवारी रोजी ’श्री मंदिर परिक्रमा’चे उद्घाटन झाले आहे. याला जगन्नाथ हेरिटेज कॉरिडॉर असेही म्हणतात. हा प्रकल्प ओडिशा ब्रिज अँड कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ने पूर्ण केला. उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील ९० मंदिरे आणि संस्थांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच उद्घाटनानंतर हा कॉरिडॉर सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. हा कॉरिडॉर प्रकल्प ३,७०० कोटी रुपये...17 Jan 2024 / No Comment /

ओडिशा औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेचा तलाव फुटला

ओडिशा औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेचा तलाव फुटला– पुरासारखी पिकांत शिरली राख, भुवनेश्वर, (१० डिसेंबर) – ओडिशाच्या झारसुगडामधील ओडिशा औष्णिक विद्युत निर्मिती महामंडळाच्या प्रकल्पातील राखेचा तलाव आज सकाळी फुटला. या घटनेमुळे परिसरातील गावांमधील राखेचा अक्षरशः पूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. माहितीनुसार, ओडिशामध्ये ओपीजीसीच्या (ओडिशा पॉवर जेनरेशन कॉर्पोरेशन) वतीने औष्णिक विद्युत निर्माण केली जाते. झारसुगडा येथील प्रकल्पात मोठी राख जमा झाली असून, त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशातच आज सकाळी नऊ वाजता हा तलाव फुटला. त्यामुळे...10 Dec 2023 / No Comment /

ओडिशात १० दिवस शाळांना सुट्ट्या जाहीर

ओडिशात १० दिवस शाळांना सुट्ट्या जाहीरभुवनेश्वर, (१४ ऑक्टोबर) – ओडिशामध्ये १० दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याची घोषणाही सरकारने केली आहे. नवीन कुमार पटनायक यांच्या सरकारने २० ऑक्टोबरपासून शाळांना १० दिवस सुट्ट्या दिल्याचे सांगितले आहे. माध्यमिक व प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. सरकारने म्हटले आहे की, दुर्गापूजेच्या निमित्ताने २० ऑक्टोबरपासून शाळांना १० दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ओडिशातील सर्व शाळा २९ ऑक्टोबरपर्यंत...14 Oct 2023 / No Comment /

जगन्नाथ पुरीमध्ये फाटलेल्या जीन्स, स्कर्ट, स्लीव्हलेस कपड्यांवर बंदी

जगन्नाथ पुरीमध्ये फाटलेल्या जीन्स, स्कर्ट, स्लीव्हलेस कपड्यांवर बंदी–  १ जानेवारीपासून ‘ड्रेस कोड’, कटक, (१० ऑक्टोबर) – ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणार्या भाविकांना आता ड्रेस कोड पाळावा लागणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी सांगितले की, पुढील वर्षी १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. सोमवारपासूनच भाविकांना ड्रेस कोडबद्दल जागरूक करणे सुरू करण्यात आले आहे. माहितीनुसार, ड्रेस कोड लागू झाल्यानंतर लोकांना हाफ पँट, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे घालून जगन्नाथ मंदिरात जाता येणार नाही....10 Oct 2023 / No Comment /

ओडिशात चक्रीवादळ संदर्भात अलर्ट जाहीर

ओडिशात चक्रीवादळ संदर्भात अलर्ट जाहीरभुवनेश्वर, (०६ ऑक्टोबर) – ओडिशातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. यासंदर्भात राज्य सरकारने शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर बैठक घेऊन ४५ दिवसांचा अलर्ट जारी केला. ओडिशात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांला चक्रीवादळ म्हणतात कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते फक्त याच दिवसांवर आदळते. दरम्यान, एका अधिकार्‍याने सांगितले की, शुक्रवारी मुख्य सचिव पीके जेना यांनी चक्रीवादळासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये जिल्हाधिकारी आणि सचिव अधिकार्‍यांना १० ऑक्टोबरपासून ४५ दिवसांचा अलर्ट जारी करून तयारी...6 Oct 2023 / No Comment /

ओडिशासह सात राज्यांत भगवान जगन्नाथाची संपत्ती!

ओडिशासह सात राज्यांत भगवान जगन्नाथाची संपत्ती!– ६० हजार एकरपेक्षा जास्त जमीन, भुवनेश्वर, (०२ ऑक्टोबर) – पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या नावावर ओडिशा आणि इतर सहा राज्यांमध्ये ६० हजार ८२२ एकरपेक्षा जास्त जमीन आहे. ओडिशाचे कायदा मंत्री जगन्नाथ सारका यांनी सत्ताधारी बिजू जनता दलाचे आमदार प्रशांत बेहरा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. ओडिशातील ३० पैकी २४ जिल्ह्यांमध्ये महाप्रभू जगन्नाथ यांच्या नावावर ६०,४२६.९४३ एकर जमीन आहे. देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये भगवान जगन्नाथाची यात्रा काढली जाते....2 Oct 2023 / No Comment /

आता मंदिरात प्रवेश करण्यासाठी काढावे लागणार तिकीट

आता मंदिरात प्रवेश करण्यासाठी काढावे लागणार तिकीट-पुरीच्या जगन्नाथ मंदिरात बदलले नियम, पुरी, (१३ सप्टेंबर) – ओडिशातील जगन्नाथ मंदिरात केवळ रथयात्राच नाही तर, वर्षभर भाविकांची वर्दळ असते. विशेषत: दुर्गापूजेच्या वेळी पश्चिम बंगालमधील पर्यटक मोठ्या संख्येने पुरीला भेट देतात. याशिवाय चार धाम यात्रेला (जगन्नाथ पुरी, द्वारका, बद्रीनाथ, रामेश्वरम) येणारे भाविकही येथे येत राहतात. पण आता पुरीच्या जगन्नाथ मंदिरात दर्शनाच्या नियमात बदल होणार आहे. आतापर्यंत भाविकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नव्हते. मात्र आता मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना प्रवेश...13 Sep 2023 / No Comment /

आकाशातून मृत्यूचा पाऊस, २ तासात ६२३५० वेळा वीज कोसळली

आकाशातून मृत्यूचा पाऊस, २ तासात ६२३५० वेळा वीज कोसळली-अनेकांना गमवला जीव, भुवनेश्वर, (०४ सप्टेंबर) – ओडिशा सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दिवसात राज्यात वीज पडून मृतांची संख्या १२ झाली आहे. याशिवाय, सरकारने प्रत्येक पीडितेच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. विशेष मदत आयुक्त कार्यालयानुसार, सर्व जिल्ह्यांमध्ये वीज पडून मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे: खुर्दामध्ये चार, बोलंगीरमध्ये दोन आणि अंगुल, बौद्ध, गजपती, जगतसिंगपूर, ढेंकनाल आणि पुरी येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. एका अहवालानुसार, शनिवारी सुमारे दोन...4 Sep 2023 / No Comment /

ओडिशा रेल्वे अपघातातील बळीसंख्या आकडा २७८

ओडिशा रेल्वे अपघातातील बळीसंख्या आकडा २७८भुवनेश्वर, (६ जून) – तीन जखमी प्रवाशांच्या मृत्यूसह ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघातातील बळीसंख्या आकडा २७८ झाला असल्याची माहिती रेल्वेने दिली. राज्य सरकारची सुधारित आकडेवारी २७५ वर कायम आहे. २ जून रोजी झालेल्या या अपघातात २७८ जणांच्या मृत्युशिवाय ११०० लोक जखमी झाले असल्याची माहिती खुर्दा रेल्वे विभागाचे व्यवस्थापक रिंकेश राय यांनी दिली. यापूर्वी अपघातातील बळीसंख्या २८८ दाखवण्यात आली होती. काही मृतदेहांची दोन वेळा मोजणी करण्यात आल्याचे कारण देत राज्य सरकारने मृतांचा...6 Jun 2023 / No Comment /

प्रशासकीय यंत्रणेआधीच घटनास्थळी दाखल झाले संघ स्वयंसेवक

प्रशासकीय यंत्रणेआधीच घटनास्थळी दाखल झाले संघ स्वयंसेवक– बचाव व मदत कार्यात दिले झोकून, – जखमी प्रवाशांसाठी केले रक्तदान, – ओडिशा रेल्वे अपघात, भुवनेश्वर, (३ जून) – बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर नेहमीप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रथम घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचण्याआधीच म्हणजेच सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास स्वयंसेवक अपघातस्थळी पोहोचले होते. दुर्घटना स्थळाजवळील गावात संघ शाखा असल्याने सुरुवातीला अत्यल्प संख्येने स्वयंसेवक पोहोचले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत सुमारे अडीचशे स्वयंसेवकांनी अपघातस्थळी पोहोचून...3 Jun 2023 / No Comment /

बचावकार्य पूर्ण, अपघाताची सखोल चौकशी सुरू

बचावकार्य पूर्ण, अपघाताची सखोल चौकशी सुरू– रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, बालासोर, (३ जून) – ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातानंतरचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. आम्ही या घटनेची सखोल चौकशी करू आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ओडिशातील भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २३३ झाली असून, ९०० जण जखमी आहेत. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाले आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकार्याने शनिवारी दिली....3 Jun 2023 / No Comment /

अपघातातील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल : मोदी

अपघातातील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल : मोदी– पंतप्रधानांनी घेतला अपघातस्थळाचा आढावा, जखमींची भेट, बालासोर, (३ जून) – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे उघड झाले आहे. पंतप्रधानांनी रेल्वे अपघातस्थळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रेल्वेचे सर्व उच्चपदस्थ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. यांनतर पीएम मोदी कटक येथे अपघातात जखमी...3 Jun 2023 / No Comment /