Posted by वृत्तभारती
Tuesday, June 11th, 2024
-डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, -कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा समारोप, नागपूर, (११ जुन) – यंदा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मर्यादा सोडून वक्तव्ये केली गेली. भारतासमोर अद्याप अनेक आव्हाने असल्याने पुढील वाटचाल अगदी संसदेतही सहमतीने व्हायला हवी, असे परखड भाष्य रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज केले. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा जाहीर समारोप आज रेशीमबाग मैदानावर झाला. छत्रपती संभाजी नगरातील बेट सराला येथील श्री क्षेत्र गोदावरी धामचे पीठाधीश महंत गुरुवर्य रामगिरी...
11 Jun 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
नागपूर, (१५ मार्च) – नागपूर येथील रेशीमबागच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. महर्षी दयानंद सरस्वती सभागृहात होत असलेल्या या सभेला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे उपस्थित आहे. सभेची सुरुवात भारत मातेच्या छायाचित्राला पुष्पार्पणाने झाली. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्यासह संपूर्ण भारतातून जवळपास १५०० च्यावर स्वयंसेवक, महिला पदाधिकारी उपस्थित आहेत. तब्बल ६ वर्षानंतर नागपुरात...
15 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
-सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांची माहिती, – वर्षभरात देशभर होणार, नागपूर, (१५ मार्च) – रा.स्व. संघाचा कार्यविस्तार दिवसेंदिवस वाढतच असून येत्या वर्षभरात देशाच्या १०० टक्के भागात संघकार्य पोहोचलेले राहील, असा विश्वास रा.स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी आज येथे व्यक्त केला. रा.स्व. संघाची अ.भा. प्रतिनिधी सभा आजपासून रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात सुरू झाली. यासंबंधी माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांना दिली. अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, सह-प्रचार प्रमुख...
15 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 12th, 2024
नवी दिल्ली, (१२ जानेवारी) – येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणार्यां श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा समारोहासाठी श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण समितीतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पूर्वपुण्याईचे फळ मिळाले, अशा भावना सरसंघचालकांनी यावेळी व्यक्त केल्या. मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी नवी दिल्ली येथे सरसंघचालकांना रीतसर निमंत्रण पत्रिका दिली. यावेळी सरसंघचालक म्हणाले की, अशा भव्य प्रसंगी प्रत्यक्ष...
12 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 21st, 2023
– श्री वासुदेव आश्रमात सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, वाशीम, (२१ नोव्हेंबर) – आपला भारत देश म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. जगाला धर्म देण्याचे काम भारताला करायचे आहे. सगळ्या जगातल्या लोकांना कसे जगावे हे त्यांना शिकविण्याची आपली जबाबदारी आहे. जगाला धर्म देण्यासाठी भारताला जगायचे आहे. आपापल्या संप्रदायाचे काम प्रत्येकाने सातत्याने केले पाहिजे, त्यासाठी समाजाचा व्यूह तयार व्हायला पाहिजे, लोकहितातून देशहित साधायचे आहे, अशाने भारत हा पुन्हा एकदा विश्वगुरूपदी आरूढ झालेला लवकरच...
21 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 20th, 2023
लुधियाना, (२० नोव्हेंबर) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सरदार चिरंजीव सिंह यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. पंजाबमधील दहशतवादाच्या काळात त्यांनी गुरु नानक देवजींच्या संदेशाद्वारे हिंदू-शीख समाजातील वाढता तणाव दूर करण्याचे अविस्मरणीय कार्य केले. ते राष्ट्रीय शीख संगतचे पहिले सरचिटणीस आणि नंतर अध्यक्ष होते. शीख इतिहास आणि संस्कृतीबद्दल खूप माहिती असण्यासोबतच ते अतिशय सभ्य आणि मैत्रीपूर्ण होते. सरदार चिरंजीव सिंह यांचा जन्म १ ऑक्टोबर १९३० रोजी...
20 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 18th, 2023
– सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, -स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचा सुवर्ण महोत्सव, नागपूर, (१८ नोव्हेंबर) – प्रामाणिकतेने, निःस्वार्थपणे काम करीत राहिले तर समाज काहीच कमी पडू देत नाही. हात सैल सोडतो. त्यासाठी संवेदना हवी. उत्तम सेवेसाठी संवेदनेसह आपलेपणा आवश्यक असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज खापरी येथे केले. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन व खापरी येथील...
18 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 18th, 2023
– प्रज्ञा प्रवाहचे अ. भा. संयोजक नंदकुमार यांची आदरांजली, मुंबई, (१८ नोव्हेंबर) – रंगा हरीजी म्हणजे संघाच्या वैचारिक जडणघडणीचा आधारस्तंभ होते. संघ स्वयंसेवकांसाठी ते एक तीर्थरूपी व्यक्तिमत्त्व होते. रंगा हरीजी हे केशववृक्षाला लागलेले अत्यंत सुंदर सुवासिक, सुमधुर पुष्प होते. ते उमलले, फुलले, आपला रसगंध सर्वांना देऊन निसर्गनियमाने गळून पडले, असे म्हणत प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय संयोजक नंदकुमार यांनी रंगा हरीजी यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. ज्याप्रमाणे पावसात छत्री घेऊन जरी चाललं...
18 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 14th, 2023
– पाश्र्वनाथ दिगंबर जैन मंदिराला भेट, – संघ स्वयंसेवकांचे विविध जैन मंदिरांत अभिवादन, नागपूर, (१४ नोव्हेंबर) – भगवान महावीर यांच्या निर्वाणास २५५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी इतवारीमधील श्री पाश्र्वनाथ दिगंबर जैन (मोठे) मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेतले. भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटीचे राष्ट्रीय महामंत्री संतोष जैन, मंदिराचे अध्यक्ष उदय जैन, महानगर संघचालक राजेश लोया आदींसह संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतर...
14 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 6th, 2023
भुज, (०५ नोव्हेंबर) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक रविवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू झाली. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भुज येथील श्री कच्छी लेवा पटेल समाज, सरदार पटेल विद्या संकुल येथे या तीन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मातृश्री धनबाई प्रेमजी गांगजी भुडिया कम्युनिटी हॉल येथे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सभेची सुरुवात झाली....
6 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, October 29th, 2023
– संघाचा संदेश देण्यासाठी पाच देशांत प्रवास, कोची, (२९ ऑक्टोबर) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि कर्मयोगी नावाने ख्यात रंगा हरी यांचे रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास येथील अमृता रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कम्युनिस्टांच्या केरळ राज्यातून भारतीयता संपुष्टात आणण्यासाठी वैचारिक क्षेत्रात अंधकार निर्माण करीत असताना, हजारो लोकांच्या मनात आदर्शवादाची ज्योत प्रज्ज्वलित करून त्यांच्या जीवनात सनातनी राष्ट्रवाद निर्माण करणार्या रंगा हरी यांचे निधन झाले. टी. डी. मंदिराच्या...
29 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, October 29th, 2023
वर्धा, (२९ ऑक्टोबर) – दोन वर्षानंतर संघाची शताब्दी साजरी होणार आहे. संघाची स्थापना झाली नाही. कार्य सुरू झाले. ते काम गतिविधींच्या माध्यमातून शताब्दी वर्षात वाढवण्यात येईल. माध्यमं आणि संघाची अभिन्न मैत्री आहे. संघात काय चाललय याचे माध्यमांना कुतूहल असतं. संघाचे काम वाढत असताना माध्यमंही बहूस्पर्शी होऊ लागले आहे. माध्यमांचा राजकारणातच नाही तर विविध विषयात रस असतो. त्या माध्यमांतून चांगले विषय समाजापर्यंत पोहोचतात असतात. मात्र, संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन अराजकीय असावा असे...
29 Oct 2023 / No Comment / Read More »