Posted by वृत्तभारती
Friday, March 19th, 2021
कोरोना काळातील मदतकार्यात ५.६० लाख स्वयंसेवकांचा सहभाग, निधी समर्पण अभियानात ५.४५ लाख स्थानांवर संपर्क, १२.४७ कोटी परिवारांशी साधला थेट संवाद, बंगळुरू, १९ मार्च – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसाठी निधी समर्पण अभियानाचा हेतू जास्तीत जास्त निधी गोळा करणे, हा नव्हता. देशभरातील जास्तीत जास्त गाव, परिवारांपर्यंत पोहोचणे, हेच एकमात्र उद्दिष्ट होते. यापूर्वी इतके व्यापक जनसंपर्क अभियान कधीच झाले नाही. या अभियानांतर्गत २० लाख स्वयंसेवकांनी ५ लक्ष ४५ हजार ७३७ स्थानांपर्यंत पोहोचून १२...
19 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 17th, 2021
अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुणकुमार यांचे प्रतिपादन, बंगळुरूत उद्यापासून रा. स्व. संघाची प्रतिनिधी सभा, बंगळुरू, १७ मार्च – समाजात कार्यरत सामाजिक आणि धार्मिक संघटनांना एकत्र करून समाजव्यापी, राष्ट्रव्यापी सामाजिक शक्ती उभी करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उद्दिष्ट आहे. समाजाच्या सामूहिक शक्तीला जागरूक करण्याचे कार्य संघ करीत आहे. देश आणि समाजासाठी कार्य करणार्या समान विचारांच्या सर्व नागरिक, संघटनांना यात सोबत घेण्यासाठी संघाने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे अ. भा....
17 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 25th, 2021
हिंदुत्वाच्या माध्यमातून शक्य होईल, हैदराबाद, २५ फेब्रुवारी – अखंड भारत ही आज काळाची गरज आहे. भारतापासून वेगळे झाल्यानंतर पाकिस्तानसारखे देश आज प्रचंड संकटात सापडले आहेत. तिथे शांतता, स्थैर्य नाही. भारतापासून वेगळे झालेल्या या देशांनी आपल्या मूळ भूमीत परत यायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाी. मोहनजी भागवत यांनी आज गुरुवारी येथे केले. बळाचा वापर करून अखंड भारताची संकल्पना साकारली जाऊ शकत नाही. केवळ हिंदुत्वाच्या माध्यमातूनच हे शक्य होऊ...
25 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 16th, 2021
मुझफ्फरपूर, १६ फेब्रुवारी – आपल्या देशातील शेतकरी हा वैज्ञानिक आहे आणि शेती त्याची प्रयोगशाळा आहे. मागील दहा हजार वर्षांपासून देशात शेतीचीच परंपरा राहिली आहे. भारतातील कृषी क्षेत्र जगात सर्वांत प्रभावी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. भारतानंतर ज्या देशांनी कृषी क्षेत्रात प्रवेश केला, शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी अनावश्यक असे प्रयोग केले, त्या देशांमधील कृषी क्षेत्राची अवस्था अतिशय दयनीय आहे, असे विचारही डॉ. भागवत यांनी...
16 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 2nd, 2021
अकोला, २ फेब्रुवारी – करीअर म्हणजे प्राप्ती नाही. मनुष्य विकसित झाल्यावर त्याला प्राप्त गोष्टींचे वितरण त्याने केले पाहिजे. समर्पित होणे हे जीवन आहे. असे निःस्वार्थ समर्पण हेच स्वयंसेवकत्व आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे व्यक्त केले. मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या हस्ते शंकरलाल उर्फ काकाजी खंडेलवाल यांच्या जन्मशताब्दी समारोहानिमित्त ‘संघसमर्पित काकाजी’ या ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी हे विचार व्यक्त केले. यावेळी मोहनजी...
2 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 16th, 2016
=नंदुरबारच्या सातपुडा मेळाव्यात विशाल हिंदू जागर= नंदुरबार, [१४ जानेवारी] – आपल्या समाजाचे मूळ दर्याखोर्यात, जंगलात आहे. त्यामुळे वनात राहणारे वनवासी अर्थात आदिवासीच खरे संस्कृतिरक्षक आहेत. त्यांच्या समस्यांशी व दु:खाशी समरस व्हा आणि एकसंध राहा, असे आवाहन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सातपुडा हिंदू मेळाव्यात बोलताना केले. नंदुरबारला गुरुवारी सातपुडा हिंदू मेळावा आयोजित करण्यात आला होता. महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद महाराज, देवगिरी प्रांताचे संघचालक गंगाधर पवार यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती...
16 Jan 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 17th, 2014
ध्येय मंदिर का शिखर दिखने लगा है – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ७, ८ व ९ मार्चला कर्नाटकमधील बंगळुरू येथे राष्ट्रोत्थान विद्या केंद्राच्या भव्य परिसरात उत्साहात संपन्न झाली. संघाने गेल्या वर्षभरात आयोजित केलेल्या विभिन्न उपक्रमांचा यात आढावा घेतला गेला. जॉईन आरएसएसच्या माध्यमातून शिक्षित तरुणांना संघाशी जोडण्याचे प्रमाण निरंतर वाढत असून, गेल्या वर्षभरात ३१ हजारावर तरुणांनी संघशैली स्वीकारली. हिंदू जीवनशैलीपुढील गंभीर आव्हानांवरही या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. जम्मूतील...
17 Mar 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 8th, 2014
=रा. स्व. संघाच्या प्रतिनिधी सभेला बंगळुरू येथे प्रारंभ= बंगलोर, (७ मार्च) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आजपासून येथे प्रारंभ झाला. देशात परिवर्तनाची लाट आहे. प्रत्येकांनाच परिवर्तन हवे असल्याने परिवर्तनाच्या या लाटेत प्रत्येकच नागरिकाने सहभागी व्हायला हवे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सक्षम नेते आहेत. गुजरातमध्ये त्यांनी जे परिवर्तन करून दाखविले, त्याचीच पुनरावृत्ती देशात करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे रा. स्व. संघाने आज स्पष्ट केले....
8 Mar 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 19th, 2013
– सेवाकार्य – प्रत्येक माणसाच्या मनात समाजाचे एक वेगळे चित्र असते. समाजाने त्याला घडविले असते, शिकविले असते, संस्कारित केले असते. आजूबाजूचे शेजारी संकटाच्या वेळी धावून आलेले त्याने पाहिले असते. शिक्षकांनी विशेष परिश्रम घेऊन शिकविले असते. अनोळखी व्यक्तींनी प्राण वाचविताना त्याने पाहिलेले असते. आज समाज जर आपल्या पाठीशी उभा नसता, तर आपण एकटे काहीच करू शकलो नसतो, ही जाणीव त्याला समाजऋणाची आठवण करून देते. आपण समाजाचे काही देणे लागतो, ही जाणीवच...
19 Feb 2013 / No Comment / Read More »