|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.21° से.

कमाल तापमान : 23.65° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 6.04 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.21° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल

देशाच्या प्रगतीसाठी एकत्र वाटचाल करावी लागेल

देशाच्या प्रगतीसाठी एकत्र वाटचाल करावी लागेलसरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, मुंबई, ६ सप्टेंबर – आमच्या एकतेचा आधार आमची मातृभूमी आणि गौरवशाली परंपरा आहे. भारतात राहणार्‍या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज समान आहेत. आमच्या दृष्टीने हिंदू हा शब्द मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीचा वारसा याचा समानार्थी शब्द आहे. याच संदर्भात आम्ही प्रत्येक भारतीय नागरिकाला हिंदू मानतो. आम्हाला मुस्लिम वर्चस्वाचा नव्हे, तर भारताच्या वर्चस्वाचा विचार करावा लागेल. देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी सर्वांना एकत्र वाटचाल करावी लागेल,...6 Sep 2021 / No Comment / Read More »

देश आत्मनिर्भर झाला, तरच सुरक्षित राहील

देश आत्मनिर्भर झाला, तरच सुरक्षित राहीलडॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, मुंबई, १६ ऑगस्ट – आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, पण ते टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांना जबाबदार बनणे आवश्यक आहे. त्या योग्यतेचा बोध आपल्याला आपल्या राष्ट्रध्वजाच्या रंगावरून येतो. सर्वागीण समृद्धीसाठी या रंगांचा आपल्या आयुष्यात उपयोग करून आपल्याला घेऊन पुढे जायचे आहे. देश आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करायचा आहे. देश स्वावलंबी झाला, तरच तो सुरक्षित राहू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. दादर...16 Aug 2021 / No Comment / Read More »

सीएए-एनआरसी हा हिंदू-मुस्लिम विषय नाही

सीएए-एनआरसी हा हिंदू-मुस्लिम विषय नाहीसरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, गुवाहाटी, २१ जुलै – नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एनआरसी) या दोन्ही विषयांना केवळ राजकीय फायद्यासाठी हिंदू आणि मुस्लिम असा मुद्दा बनविण्यात आला. हा हिंदू आणि मुस्लिम असा विषयच नाही. आपल्या देशाचा नागरिक कोण आहे, हे माहीत करण्याची प्रत्येक देशाची एक पद्धत असते. त्याचाच एनआरसी हा एक भाग आहे. ही प्रक्रिया कुणाच्याही विरोधात नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी...21 Jul 2021 / No Comment / Read More »

पसायदानातून वैश्‍विक जीवनदृष्टीची प्राप्ती

पसायदानातून वैश्‍विक जीवनदृष्टीची प्राप्तीभय्याजी जोशी यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, २० जुलै – भारताची विश्‍वगुरू ही संकल्पना सत्ता केंद्रित नसून, विश्‍वबंधुत्त्वावर आधारित आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी सर्वप्रथम विश्‍वाचे आर्त माझे मनी प्रकाशले असे सांगितले आहे. त्यामुळे भारतीय जीवनदृष्टीतील वैश्‍विकता समजून घेण्यासाठी ज्ञानेश्‍वर आणि त्यांचे पसायदान समजावून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी केले. दिल्लीत आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. इंदिरा गांधी कला केंद्रात आयोजित...20 Jul 2021 / No Comment / Read More »

एकतेशिवाय विकास शक्य नाही

एकतेशिवाय विकास शक्य नाहीडॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, ४ जुलै – देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. ऐक्याचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. कलह नव्हे तर परस्पर संवाद हाच हिंदू-मुस्लिम संघर्षावर एकमेव तोडगा होय, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज रविवारी केले. मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे ‘हिंदुस्थानी प्रथम, हिंदुस्थान प्रथम’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे तत्कालीन सल्लागार डॉ....4 Jul 2021 / No Comment / Read More »

जिंकेपर्यंत लढायचे आहे : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

जिंकेपर्यंत लढायचे आहे : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतनवी दिल्ली, १५ मे – वर्तमान परिस्थिती कठीण आणि निराश करणारी असली, तरी आम्हाला नकारात्मक होऊन चालणार नाही आणि मनातही नकारात्मक विचार येऊ द्यायचे नाहीत. समाजाच्या ज्या काही गरजा आहेत, त्याची पूर्तता स्वयंसेवक करीत आहेत. आता जोपर्यंत विजय मिळत नाही, तोपर्यंत लढायचे आहे, असे प्रेरणादायी प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज शनिवारी केले. ‘आम्ही जिंकणार-पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ या आभासी व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशी देशवासीयांना संबोधित करताना ते बोलत...16 May 2021 / No Comment / Read More »

कोरोनाबाधितांच्या सेवेला धावून आला संघ परिवार

कोरोनाबाधितांच्या सेवेला धावून आला संघ परिवारसेवा भारतीतर्फे ४५० खाटांचे विलगीकरण केंद्र, विहिंपतर्फे भोजन व्यवस्था, नवी दिल्ली, ९ मे – सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले ध्येय महासागर में सरित रूप हम मिले लोकयोगक्षेम ही राष्ट्र अभय गान है सेवारत व्यक्ती व्यक्ती कार्य का ही प्राण है वरीलप्रमाणे सेवेचे, समर्पणाचे गीत गात, ‘शिवभावे जीवसेवा’ हा स्वामी विवेकानंदांचा संदेश डोळ्यापुढे ठेवून राष्ट्री०य स्वयंसेवक संघ व परिवारातील सेवा भारती, विश्‍व हिंदू परिषद आणि भारतीय मजदूर संघ इत्यादी...9 May 2021 / No Comment / Read More »

बंगालमधील हिंसाचाराचा रा. स्व. संघाकडून निषेध

बंगालमधील हिंसाचाराचा रा. स्व. संघाकडून निषेधसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी जारी केले निवेदन, नवी दिल्ली, ७ मे – पश्‍चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर लगेचच अनियंत्रित पद्धतीने झालेला राज्यव्यापी हिंसाचार निंदनीय असून, हा हिंसाचार पूर्वनियोजित आहे. समाजविघातक शक्तींनी महिलांसमवेत घृणास्पद क्रूर वर्तणूक केली. निर्दोष लोकांची निर्दयपणे हत्या केली, घरे जाळली. या हिंसाचाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे. हे निवेदन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी जारी केले आहे. लोकशाहीत निवडणुकांची...7 May 2021 / No Comment / Read More »

संयम, शिस्त व धैर्याने संकटावर मात करू

संयम, शिस्त व धैर्याने संकटावर मात करूरा. स्व. संघाचा विश्‍वास, नवी दिल्ली, २४ एप्रिल – कोरोना महामारीचे हे संकट पुन्हा एकदा भयानक आव्हानाच्या रूपात देशापुढे उभे ठाकले आहे. कोरोनाच्या संक्रमणाची गती आणि भीषणता पूर्वीपेक्षाही फार जास्त आहे. या महामारीमुळे देशातील बहुतांश भागाला जोरदार तडाखा बसला आहे. मोठ्या प्रमाणात लोक बाधित होऊन रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. शेकडो परिवारांनी आपल्या प्रियजनांना गमविले आहे. या सर्वांच्या दु:खात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहभागी आहे. परिस्थिती अतिशय कठीण असली, तरी समाजाची शक्तीदेखील...24 Apr 2021 / No Comment / Read More »

दत्तात्रेय होसबळे संघाचे नवे सरकार्यवाह

दत्तात्रेय होसबळे संघाचे नवे सरकार्यवाहबंगळुरू, २० मार्च – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सरकार्यवाह म्हणून दत्तात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची दोन दिवसीय बैठक काल बंगळुरू येथे पार पडली. या बैठकीत काल, शनिवारी होसबळे यांची ही निवड करण्यात आली. वाढत्या वयोमानामुळे आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी इच्छा भय्याजी जोशी यांनी व्यक्त केल्यामुळे त्यांच्या जागी दत्तात्रेय होसबळे यांची निवड प्रतिनिधी सभेने केली, अशी माहिती संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख...20 Mar 2021 / No Comment / Read More »

अरुण कुमार, रामदत्त चक्रधर संघाचे नवे सहसरकार्यवाह

अरुण कुमार, रामदत्त चक्रधर संघाचे नवे सहसरकार्यवाहसुनील आंबेकर अ. भा. प्रचारप्रमुख, रा. स्व. संघाच्या नवीन केंद्रीय पदाधिकार्‍यांची घोषणा, नवी दिल्ली, २१ मार्च – बंगळुरू येथे झालेल्या रा. स्व. संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत संघाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची घोषणा करण्यात आली. नवीन सरकार्यवाह म्हणून दत्तात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली. आतापर्यंत प्रचारप्रमुख म्हणून उत्तरदायित्व असलेल्या अरुण कुमार यांची सहसरकार्यवाह म्हणून निवड झाली. आतापर्यंत सहप्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी असलेल्या सुनील आंबेकर यांच्याकडे अ. भा. प्रचार प्रमुखपदाचे दायित्व...20 Mar 2021 / No Comment / Read More »

कोरोना लढ्यात भारतीय समाजाचे योगदान अभिनंदनीय

कोरोना लढ्यात भारतीय समाजाचे योगदान अभिनंदनीयरा. स्व. संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेत कौतुक करणारा प्रस्ताव पारित, बंगळुरू, २० मार्च – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत आज शनिवारी, कोरोना लढ्यात महत्त्वाचे योगदान देणार्‍या भारतीय समाजाचे अभिनंदन करणारा प्रस्ताव पारित करण्यात आला. या संकटकाळात समाजातील सर्वच घटकांनी उल्लेखनीय कार्य केले. यासाठी संघ या सर्वांचेच कौतुक करतो, असे या प्रस्तावात म्हटले आहे. कोरोना महामारी आणि त्याचे घातक परिणाम समोर येऊ लागल्यानंतर केंद्र आणि राज्यांमधील सरकारे व...20 Mar 2021 / No Comment / Read More »