|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:37 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.71° से.

कमाल तापमान : 28.9° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 37 %

वायू वेग : 1.6 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

28.9° से.

हवामानाचा अंदाज

23.85°से. - 28.99°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.07°से. - 29°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.75°से. - 28.05°से.

रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.96°से. - 28.55°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.94°से. - 28.56°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.79°से. - 29.28°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल

संविधान हत्या दिनविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

संविधान हत्या दिनविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळलीनवी दिल्ली, (२६ जुन) – २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळण्यासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. संविधान आजही देशात अस्तित्वात आहे आणि त्यात हत्या असा कुठलाही शब्द नाही. त्यामुळे केंद्र सरकारने संविधान हत्या दिवस पाळण्यासाठी जारी केलेली अधिसूचना ही संविधानाचा अपमान करणारी आहे. शिवाय, ही अधिसूचना घटनेचे उल्लंघन करणारी आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला. मात्र, हंगामी मुख्य न्यायाधीश...26 Jul 2024 / No Comment / Read More »

सुप्रिया श्रीनेतला कंगनावर अपमानास्पद टिप्पणी करणे पडले महागात

सुप्रिया श्रीनेतला कंगनावर अपमानास्पद टिप्पणी करणे पडले महागातनवी दिल्ली, (२६ मार्च) – काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपा उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. आता या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) सोमवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुप्रिया श्रीनेत आणि एचएस अहिर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया श्रीनेतने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कंगना राणौतबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याची माहिती आहे. मात्र, नंतर त्यांनी ही पोस्ट काढून...26 Mar 2024 / No Comment / Read More »

के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ

के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढनवी दिल्ली, (२६ मार्च) – दिल्लीच्या मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. ईडीने कविताच्या जामीन याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला, तर कविताच्या वकिलाने सांगितले की जोपर्यंत ईडीला नियमित जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ हवा आहे, तोपर्यंत कविताला अंतरिम जामीन मंजूर करावा. के कविता यांनी आपल्या मुलाच्या बोर्ड परीक्षेचे कारण देत अंतरिम जामीनही मागितला होता. राऊस...26 Mar 2024 / No Comment / Read More »

दिल्ली दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना ईडीने केली अटक

दिल्ली दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना ईडीने केली अटकनवी दिल्ली, (२१ मार्च) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ही १६ वी अटक आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचली होती. २ तासांहून अधिक काळ चाललेल्या या चौकशीत ईडीकडून २० हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. केजरीवाल यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याचे सूत्रांनी...22 Mar 2024 / No Comment / Read More »

निवडणूक रोखे: तृणमूलने टाकले काँग्रेसला मागे!

निवडणूक रोखे: तृणमूलने टाकले काँग्रेसला मागे!– सर्वाधिक निधी भाजपाला, नवी दिल्ली, (१८ मार्च) – सर्वोच्च न्यायालयाने सीलबंद कव्हरमध्ये दिलेला निवडणूक रोख्यांचा नवा तपशील निवडणूक आयोगाने रविवारी आपल्या संकेतस्थळावर टाकला. यामध्ये विविध पक्षांना निधीसंदर्भातील डेटा असल्याचे आयोगाने म्हटले. सर्वाधिक निधी भाजपाला मिळाल्याचे स्पष्ट झाले. दुस्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आणि तिस्या क्रमांकाचा निधी काँग्रेस पक्षाला मिळाला आहे. निवडणूक रोखे खरेदीत लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांची फ्युचर गेमिंग कंपनी टॉपर असल्याचे समोर आले आहे. कंपनीने १,३६८ कोटींचे रोखे...19 Mar 2024 / No Comment / Read More »

निवडणुकीच्या आधी काँग्रेसला झटका!

निवडणुकीच्या आधी काँग्रेसला झटका!– मानहानीच्या खटल्याच्या संदर्भात प्रत्यक्ष हजर राहण्याचे काँग्रेसला निर्देश, नवी दिल्ली, (१८ मार्च) – काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना झारखंडमधील चाईबासा येथील खासदार-आमदार विशेष न्यायालयाने २७ मार्च २०२४ रोजी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या संदर्भात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायाधीश ऋषी कुमार यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आणि त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण २०१८ चे आहे जेव्हा राहुल गांधी...19 Mar 2024 / No Comment / Read More »

ईव्हीएमविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

ईव्हीएमविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीनवी दिल्ली, (१६ मार्च) – ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सच्या कामकाजात प्रचंड अनियमितता असल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. प्रत्येक गोष्टीत काही प्रमाणात कमी-जास्त घटक असतात, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. या मुद्यावर आतापर्यंत दाखल झालेल्या अनेक याचिकांवर आम्ही वेळोवेळी निकाल दिला आहे. आम्ही ईव्हीएमचे कार्यही अभ्यासले आहे, असे न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या न्यायासनाने आपल्या निकालात स्पष्ट केले. एकाच मुद्यावर किती याचिका दाखल होणार आहे आणि आम्ही...16 Mar 2024 / No Comment / Read More »

निवडणूक रोख्यांचे तपशील आयोगाकडे सादर

निवडणूक रोख्यांचे तपशील आयोगाकडे सादर– सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर स्टेट बँकेची कृती, नवी दिल्ली, (१२ मार्च) – सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचे तपशील मुख्य निवडणूक आयुक्तालयाकडे मंगळवारी सायंकाळी सादर केले. हे तपशील संकलित करून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केले जातील. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र तयार असून, ते लवकरच सादर केले जाईल, असे स्टेट बँकेने म्हटले आहे. न्यायालयाने यापूर्वी ६ मार्चपर्यंत ही माहिती सादर करण्याचा आदेश स्टेट बँकेला दिला होता....12 Mar 2024 / No Comment / Read More »

निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती उद्याच द्या!

निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती उद्याच द्या!– सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयची याचिका फेटाळली, नवी दिल्ली, (११ मार्च) – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल आणि ६ मार्चपर्यंत भारतीय निवडणूक आयोगाला (ईसी) निवडणूक बाँड देणगीदारांचे तपशील जाहीर न केल्याबद्दल फटकारले. इलेक्टोरल बॉण्ड्सची माहिती भरण्यासाठी आणखी वेळ मागणार्‍या स्टेट बँक ऑफ इंडियाला अतिरिक्त वेळ नाकारण्यात आला. सविस्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने उद्यापर्यंतची मुदत दिली आहे. सुप्रीम कोर्टाने एसबीआयला विचारले की तुम्ही गेल्या २६...11 Mar 2024 / No Comment / Read More »

सुप्रीम कोर्टाने स्टॅलिन यांना फटकारले

सुप्रीम कोर्टाने स्टॅलिन यांना फटकारलेनवी दिल्ली, (०४ मार्च) – तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केले होते. सनातन धर्माचे निर्मूलन करण्याबाबत ते बोलले. या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्टॅलिन यांना सांगितले की, तुम्ही सामान्य माणूस नाही. तुम्ही मंत्री आहात. तुम्हाला त्याचे परिणाम कळले पाहिजेत. न्यायालयाने म्हटले, तुम्ही राज्यघटनेच्या कलम १९(१)(अ) चे उल्लंघन केले आहे. तुम्हाला तुमच्या...4 Mar 2024 / No Comment / Read More »

कलम २१ घटनेचा आत्मा, नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च

कलम २१ घटनेचा आत्मा, नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च– सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण, नवी दिल्ली, (०३ मार्च) – नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वांत महत्त्वाचे आहे. कलम २१ हे घटनेचा आत्मा आहे. उच्च न्यायालयांनी त्याच्या संबंधित प्रकरणांचा वेगाने निपटारा न केल्यास एखाद्या व्यक्तीला या मौल्यवान अधिकारापासून वंचित राहावे लागले, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महाराष्ट्रातील एका नगरसेवकाच्या हत्येतील प्रमुख आरोपी अमोल विठ्ठल वाहिले याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्याची नोंद घेत, न्या. भूषण गवई आणि न्या. संदीप मेहता यांनी...3 Mar 2024 / No Comment / Read More »

संघाच्या नेत्याची हत्या करणार्‍याला दक्षिण आफ्रिकेतून अटक

संघाच्या नेत्याची हत्या करणार्‍याला दक्षिण आफ्रिकेतून अटकनवी दिल्ली, (०२ मार्च) – नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दक्षिण आफ्रिकेतील मोस्ट वॉन्टेड गँगस्टर मोहम्मद गौस नियाझी याला अटक केली आहे. एजन्सीने नियाझीवर ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे प्रमुख नेता मोहम्मद गौस नियाझी याच्यावर २०१६ मध्ये बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रुद्रेश यांची हत्या केल्याचा आरोप आहे. गुन्ह्यानंतर नियाझी वेगवेगळ्या देशांमध्ये लपून राहिला आणि गेली ८ वर्षे चकमा देण्यात यशस्वी ठरला. गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (गुजरात एटीएस) नियाझीच्या...3 Mar 2024 / No Comment / Read More »