Posted by वृत्तभारती
Monday, February 5th, 2024
नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी गोव्यात इंडिया एनर्जी वीक २०२४ चे उद्घाटन करतील आणि १,३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी करण्यासोबतच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था चे कायमस्वरूपी कॅम्पस राष्ट्राला समर्पित करतील. मोदी डेव्हलप इंडिया, डेव्हलप गोवा २०४७ कार्यक्रमालाही संबोधित करतील. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, पंतप्रधान सकाळी १०.३० वाजता दक्षिण गोव्यातील बैतुल गावात ओएनजीसी सागर सर्व्हायव्हल सेंटरचे उद्घाटन करतील आणि भारत ऊर्जा सप्ताहाचा शुभारंभ करतील....
5 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, October 27th, 2023
पणजी, (२७ ऑक्टोबर) – वार्यामुळे हवेत पसरलेले वाळवंटातील धुळीचे कण हे जागतिक महासागराच्या पृष्ठभागावरील वनस्पती, म्हणजेच फायटोप्लँक्टनसाठी पोषक घटक आणि धातूच्या सूक्ष्म कणांचा पुरवठा करण्यामध्ये महत्वाचे योगदान देतात. त्याचे महत्त्व असूनही, अरबी समुद्रावर जमा होणार्या धूलीकणांचा एकंदर परिणाम अद्याप लक्षात आला नसून, जैव-भू-रसायनशास्त्र मॉडेलर्स अनेकदा उपग्रह रिमोट सेन्सिंग उत्पादनांवर आधारित धुळीच्या स्त्रोत क्षेत्रांच्या गुणात्मक मापदंडावर अवलंबून राहतात. अनेक संशोधकांच्या मते, धूळ वाहतुकीची गतिशीलता आणि अरबी समुद्रावरील त्याचा प्रभाव, ही प्रक्रिया...
27 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 18th, 2023
पणजी, (१८ मार्च) – गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्याची राजधानी पणजीच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सरकारने येत्या दोन वर्षांत ८८ मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती करून राजधानी ’सोलर सिटी’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. पणजीत सौरऊर्जा निर्मिती युनिट्स उभारून येत्या दोन वर्षांत ८८ मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. हे पूर्ण करण्यासाठी आम्हाला जनतेची मदत हवी आहे. व्यावसायिक, सरकारी आणि निवासी इमारतींच्या छतावर सौर पॅनेल बसवता...
18 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 12th, 2023
पणजी, (१२ फेब्रुवारी ) – गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे उद्घाटन केले. उत्तर गोवा जिल्ह्यातील नार्वे गावात असलेले हे मंदिर १६६० च्या दशकातील आहे. महाराष्ट्रातील सातार्याचे आमदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. या मंदिराचे गोवा राज्य अभिलेखागार आणि पुरातत्व विभागाने नूतनीकरण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी पोर्तुगीज...
12 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 7th, 2023
गोवा, (७ फेब्रुवारी ) – गोव्यातील स्थानिकांनी नुकतेच रशियन गटावर काळी जादू केल्याचा आरोप करत हे नाटक थांबवले. मात्र, रशियन गटाने मंगळवारी हे आरोप फेटाळून लावले असून त्यांचा गैरसमज झाल्याचे म्हटले आहे. उत्तर गोव्यातील पेरनेम तालुक्यात ३० जानेवारी रोजी ही घटना घडली. स्थानिक लोकांच्या एका गटाने आंदोलन थांबवले. रशियातील ओल्गा मखनोवेत्स्की आणि बेलारूसमधील मिकोला ड्रॅनिच या रशियन स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या पदवीधर आहेत आणि थिएटर दिग्दर्शक/अभिनेते आहेत. मंगळवारी झालेल्या...
7 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 4th, 2023
-गोवा खंडपीठाचा निर्वाळा, पणजी, (४ फेब्रुवारी ) – शाळेत शिस्त ठेवण्याच्या हेतूने कोणत्याही विद्यार्थ्याला फटकारणे वा योग्य शिक्षा देणे हा प्रकार कोणत्याही गुन्ह्यांच्या कक्षेत येत नाही. त्यांना शिस्तप्रिय बनवण्यासाठी ही अगदी सामान्य बाब आहे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने आपल्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांना दंडुक्याने मारहाण केल्याचा आरोप ठेवत कनिष्ठ न्यायालयाने एक दिवसाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. सुमारे चार...
4 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 7th, 2021
पणजी, ७ डिसेंबर – विधानसभेची निवडणूक उंबरठ्यावर असताना, गोव्यात कॉंगे्रसला आज मंगळवारी आणखी एक झटका बसला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे आमदार रवी नाईक यांनी आज राजीनामा दिला. यामुळे ४० सदस्यीय गोवा विधानसभेतील कॉंगे्रसचे संख्याबळ आता फक्त तीनवर आले आहे. रवी नाईक भाजपात येणार असल्याची माहिती आहे. ऑक्टोबर महिन्यात माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी कॉंगे्रसचा राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंगे्रसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता रवी नाईक...
7 Dec 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, October 23rd, 2021
पणजी, २३ ऑक्टोबर – आत्मनिर्भर गोव्यासाठी ‘दुहेरी इंजिन’ कायम ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी केले. ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेच्या एका कार्यक्रमात त्यांनी योजनेतील भागधारक आणि लाभार्थ्यांसोबत आभासी पद्धतीने संवाद साधला. केंद्र आणि गोव्यातील सरकारला त्यांनी डबल इंजिन संबोधले. भाजपाची सत्ता असलेल्या गोव्यातील विधानसभा निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारीत होत आहे. विकासाच्या मार्गांचा आणि शक्यतांचा शंभर टक्के वापर केल्यास गोवा आत्मनिर्भर होऊ शकते. सामान्य...
23 Oct 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, April 23rd, 2021
गोव्यातील विद्यार्थ्यांचे विशेष संशोधन, पणजी, २२ एप्रिल – इमारतींची सफाई करताना हानिकारक रसायनांच्या संपर्कात येऊन त्रास सोसणार्या मजुरांची दुर्दशा पाहून येथील फतोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘सॅनिटायझिंग रोबोट’ची निर्मिती केली आहे. ४०० मीटर दूर अंतरावरूनही हा रोबोट संचालित करता येतो. इच्छाशक्ती, तळमळ, समस्यांवर मात करण्याची वृत्ती असल्यास काय चमत्कार होतो हे गोव्याच्या या विद्यार्थ्यांनी वरील संंशोधनाने दाखवून दिले आहे. रोबोट व संबंधित डिव्हाईस व फवारणी करणारी यंत्रे अतिनील...
23 Apr 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 23rd, 2021
पणजी, २२ मार्च – गोव्याची राजधानी पणजी महानगर पालिकेवर भाजपा पुरस्कृत गटाने जोरदार मुसंडी मारत झेंडा फडकावला आहे. बहुमतासाठी लागणार्या आकड्यापेक्षाही भाजपाने जास्त जागा जिंकल्या असून, कॉंग्रेस पुरस्कृत गटासह अपक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. पणजी महापालिकेच्या एकूण ३० जागांसाठी मतमोजणी करण्यात आली. सर्व ३० जागांचा निकाल जाहीर झाला असून, यापैकी २५ जागा भाजपा पुरस्कृत प्रोग्रेस फॉर टूगेदर या गटाने जिंकल्या आहेत. बहुमतासाठी १६ जागांचा आकडा पार करणे आवश्यक होते....
23 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 15th, 2020
पणजी, १४ डिसेंबर – भाजपा हा गरीब आणि शेतकरीविरोधी पक्ष असल्याचा प्रचार करणार्या कॉंगे्रसला गोव्यातील जिल्हा परिषद निवडणुकीतही मतदारांनी नाकारले. ४९ पैकी ३२ जागांवर भाजपाने विजय मिळविला असून, कॉंगे्रसला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीसाठी १२ डिसेंबरला मतदान घेण्यात आले होते. निकाल आज सोमवारी जाहीर झाले असून, भाजपाने सर्वाधिक ३२ जागा जिंकल्या आहेत. अपक्षांनी सात, मगोपने तीन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस व आम आदमी पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली...
15 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 9th, 2016
=मोन्सेराट पॅनेलला स्पष्ट बहुमत= पणजी, [८ मार्च] – गोव्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला पणजी या राजधानीच्या शहरातील महानगर पालिकेची सत्ता गमवावी लागली आहे. पणजी महानगर पालिकेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कॉंगे्रसचे बंडखोर नेते ऍटान्सिओ मोन्सेराट यांच्या पॅनेलने ३० पैकी १७ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले. भाजपाला केवळ १३ जागा मिळाल्या असून, कॉंगे्रसला भोपळाही फोडता आला नाही. वर्षभरातच गोवा विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे पणजी महापालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व दिले जात होते....
9 Mar 2016 / No Comment / Read More »