किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपणजी, १४ डिसेंबर – भाजपा हा गरीब आणि शेतकरीविरोधी पक्ष असल्याचा प्रचार करणार्या कॉंगे्रसला गोव्यातील जिल्हा परिषद निवडणुकीतही मतदारांनी नाकारले. ४९ पैकी ३२ जागांवर भाजपाने विजय मिळविला असून, कॉंगे्रसला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीसाठी १२ डिसेंबरला मतदान घेण्यात आले होते. निकाल आज सोमवारी जाहीर झाले असून, भाजपाने सर्वाधिक ३२ जागा जिंकल्या आहेत. अपक्षांनी सात, मगोपने तीन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस व आम आदमी पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
भाजपा शेतकरीविरोधी असल्याचा प्रचार कॉंगे्रसने या निवडणुकीतही केला होता, पण मतदारांनी या पक्षाला जागा दाखवली. केजरीवाल यांनीही मोठ्या विजयाचा दावा केला होता. दरम्यान, भाजपावर दाखविलेल्या विश्वासासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.