किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१६ मार्च) – ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सच्या कामकाजात प्रचंड अनियमितता असल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. प्रत्येक गोष्टीत काही प्रमाणात कमी-जास्त घटक असतात, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. या मुद्यावर आतापर्यंत दाखल झालेल्या अनेक याचिकांवर आम्ही वेळोवेळी निकाल दिला आहे. आम्ही ईव्हीएमचे कार्यही अभ्यासले आहे, असे न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या न्यायासनाने आपल्या निकालात स्पष्ट केले.
एकाच मुद्यावर किती याचिका दाखल होणार आहे आणि आम्ही किती याचिकांवर सुनावणी करणार आहोत. अलिकडेच आम्ही व्हीव्हीपॅटशी संबंधित याचिकेवर सुनावणी केली. आम्हाला कोणतेही भाकीत वर्तवायचे नाही. प्रत्येक गोष्टीत काही तरी कमी-जास्त असतेच. त्यामुळे आम्ही तुमच्या याचिकेवर सुनावणी करू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.