|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.7° C

कमाल तापमान : 30.56° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 65 %

वायू वेग : 3.55 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.56° C

Weather Forecast for
Friday, 10 May

27.75°C - 30.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.41°C - 29.88°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.82°C - 30.19°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 13 May

28.29°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 14 May

27.9°C - 30.83°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.33°C - 30.41°C

light rain
Home »

अजित पवार वापरणार घड्याळ, शरद पवारांना तुतारी

अजित पवार वापरणार घड्याळ, शरद पवारांना तुतारी– सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, नवी दिल्ली, (१९ मार्च) – राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. तर शरद पवार यांना तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. तुम्हाला सांगतो की, फाळणीपूर्वी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळ...19 Mar 2024 / No Comment /

निवडणूक रोखे: तृणमूलने टाकले काँग्रेसला मागे!

निवडणूक रोखे: तृणमूलने टाकले काँग्रेसला मागे!– सर्वाधिक निधी भाजपाला, नवी दिल्ली, (१८ मार्च) – सर्वोच्च न्यायालयाने सीलबंद कव्हरमध्ये दिलेला निवडणूक रोख्यांचा नवा तपशील निवडणूक आयोगाने रविवारी आपल्या संकेतस्थळावर टाकला. यामध्ये विविध पक्षांना निधीसंदर्भातील डेटा असल्याचे आयोगाने म्हटले. सर्वाधिक निधी भाजपाला मिळाल्याचे स्पष्ट झाले. दुस्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आणि तिस्या क्रमांकाचा निधी काँग्रेस पक्षाला मिळाला आहे. निवडणूक रोखे खरेदीत लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांची फ्युचर गेमिंग कंपनी टॉपर असल्याचे समोर आले आहे. कंपनीने १,३६८ कोटींचे रोखे...19 Mar 2024 / No Comment /

सत्येंद्र जैन यांना न्यायालयाचा मोठा दणका

सत्येंद्र जैन यांना न्यायालयाचा मोठा दणका– संजय सिंह यांना दिलासा, शपथ घेण्याची मिळाली परवानगी, नवी दिल्ली, (१८ मार्च) – दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का बसला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. आता त्यांना तातडीने शरण जावे लागणार आहे. सध्या ते प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामिनावर होते. न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सत्येंद्र जैन यांना ईडीने मे २०२२ मध्ये अटक...19 Mar 2024 / No Comment /

ईव्हीएमविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

ईव्हीएमविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलीनवी दिल्ली, (१६ मार्च) – ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सच्या कामकाजात प्रचंड अनियमितता असल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. प्रत्येक गोष्टीत काही प्रमाणात कमी-जास्त घटक असतात, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. या मुद्यावर आतापर्यंत दाखल झालेल्या अनेक याचिकांवर आम्ही वेळोवेळी निकाल दिला आहे. आम्ही ईव्हीएमचे कार्यही अभ्यासले आहे, असे न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या न्यायासनाने आपल्या निकालात स्पष्ट केले. एकाच मुद्यावर किती याचिका दाखल होणार आहे आणि आम्ही...16 Mar 2024 / No Comment /

निवडणूक रोख्यांचे तपशील आयोगाकडे सादर

निवडणूक रोख्यांचे तपशील आयोगाकडे सादर– सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर स्टेट बँकेची कृती, नवी दिल्ली, (१२ मार्च) – सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचे तपशील मुख्य निवडणूक आयुक्तालयाकडे मंगळवारी सायंकाळी सादर केले. हे तपशील संकलित करून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केले जातील. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र तयार असून, ते लवकरच सादर केले जाईल, असे स्टेट बँकेने म्हटले आहे. न्यायालयाने यापूर्वी ६ मार्चपर्यंत ही माहिती सादर करण्याचा आदेश स्टेट बँकेला दिला होता....12 Mar 2024 / No Comment /

निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती उद्याच द्या!

निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती उद्याच द्या!– सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयची याचिका फेटाळली, नवी दिल्ली, (११ मार्च) – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल आणि ६ मार्चपर्यंत भारतीय निवडणूक आयोगाला (ईसी) निवडणूक बाँड देणगीदारांचे तपशील जाहीर न केल्याबद्दल फटकारले. इलेक्टोरल बॉण्ड्सची माहिती भरण्यासाठी आणखी वेळ मागणार्‍या स्टेट बँक ऑफ इंडियाला अतिरिक्त वेळ नाकारण्यात आला. सविस्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने उद्यापर्यंतची मुदत दिली आहे. सुप्रीम कोर्टाने एसबीआयला विचारले की तुम्ही गेल्या २६...11 Mar 2024 / No Comment /

सुप्रीम कोर्टाने स्टॅलिन यांना फटकारले

सुप्रीम कोर्टाने स्टॅलिन यांना फटकारलेनवी दिल्ली, (०४ मार्च) – तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केले होते. सनातन धर्माचे निर्मूलन करण्याबाबत ते बोलले. या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्टॅलिन यांना सांगितले की, तुम्ही सामान्य माणूस नाही. तुम्ही मंत्री आहात. तुम्हाला त्याचे परिणाम कळले पाहिजेत. न्यायालयाने म्हटले, तुम्ही राज्यघटनेच्या कलम १९(१)(अ) चे उल्लंघन केले आहे. तुम्हाला तुमच्या...4 Mar 2024 / No Comment /

कलम २१ घटनेचा आत्मा, नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च

कलम २१ घटनेचा आत्मा, नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च– सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण, नवी दिल्ली, (०३ मार्च) – नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वांत महत्त्वाचे आहे. कलम २१ हे घटनेचा आत्मा आहे. उच्च न्यायालयांनी त्याच्या संबंधित प्रकरणांचा वेगाने निपटारा न केल्यास एखाद्या व्यक्तीला या मौल्यवान अधिकारापासून वंचित राहावे लागले, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महाराष्ट्रातील एका नगरसेवकाच्या हत्येतील प्रमुख आरोपी अमोल विठ्ठल वाहिले याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्याची नोंद घेत, न्या. भूषण गवई आणि न्या. संदीप मेहता यांनी...3 Mar 2024 / No Comment /

ज्ञानवापी मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाची सहमती

ज्ञानवापी मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाची सहमती– ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला दिलासा, नवी दिल्ली, (०१ मार्च) – ज्ञानवापी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या विरोधात ज्ञानवापी मशीद समितीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. आता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्ञानवापी प्रकरणात अंजुमन अंजामिया मस्जिद कमिटी आणि इतर मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्ञानवापी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च...1 Mar 2024 / No Comment /

विशिष्ट योजनेसाठी राज्यांना आदेश देऊ शकत नाही

विशिष्ट योजनेसाठी राज्यांना आदेश देऊ शकत नाही– सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्वाळा, नवी दिल्ली, (२३ फेब्रुवारी) – सरकारी धोरणांचा आढावा घेण्यात न्यायालयांना अतिशय मर्यादित वाव आहे तसेच एखाद्या विशिष्ट योजनेचीच अंमलबजावणी केली जावी, असा आदेशही आम्ही राज्य सरकारांना देऊ शकत नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. उपासमार आणि कुपोषणावर आळा घालण्यासाठी कम्युनिटी किचन योजना सुरू करण्यात यावी, अशी विनंती एका जनहित याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. ही याचिका निकाली काढताना न्या. बेला एम. त्रिवेदी आणि...23 Feb 2024 / No Comment /

५ वर्षातील निवडणूक बॉन्डचे स्पष्टीकरण द्या

५ वर्षातील निवडणूक बॉन्डचे स्पष्टीकरण द्या– एसबीआयला सुप्रीम कोर्टाचे निर्देश, (१५ फेब्रुवारी) – सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी इलेक्टोरल बाँड योजनेची वैधता ’असंवैधानिक’ ठरवून रद्द केली. सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निर्णयात हे मान्य केले आहे की निवडणूक रोख्यांची गोपनीयता हे कलम १९(१) (ए) अंतर्गत माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, निवडणूक रोखे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतात आणि काळ्या पैशाला आळा घालण्याचा एकमेव मार्ग नाही. सर्वोच्च न्यायालयाने बँकांना निवडणूक रोख्यांची विक्री थांबवण्याचे निर्देश दिले आहेत....16 Feb 2024 / No Comment /

अजित पवार गटाचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

अजित पवार गटाचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखलनवी दिल्ली, (०७ फेब्रुवारी) – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. शरद पवार गटाने कोणतीही याचिका दाखल केल्यास त्यांचीही बाजू ऐकून घ्यावी, असे अजित पवार गटाने म्हटले आहे. अजित गटाने वकील अभिकल्प प्रताप सिंग यांच्यामार्फत कॅव्हेट दाखल केले आहे. त्यांनी या कॅव्हेटमध्ये म्हटले आहे की, जर अन्य पक्षाने याचिका दाखल केली असेल तर त्यांची बाजूही ऐकून...7 Feb 2024 / No Comment /