|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.22° से.

कमाल तापमान : 23.68° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.22° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.27°से.

शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.33°से. - 26.99°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.57°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.64°से. - 27.72°से.

सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.64°से.

मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.05°से. - 27.04°से.

बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल

जीवनशैलीतील आमूलाग्र बदलच पर्यावरण संवर्धनसाठी गरजेचे

जीवनशैलीतील आमूलाग्र बदलच पर्यावरण संवर्धनसाठी गरजेचेदत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन, कोल्हापूर, (२६ फेब्रुवारी ) – आपले जीवन भोगवादी बनले आहे. उपभोगासाठी आपण सृष्टीचा संहार करीत आहोत. आपण ‘कमोडिटी कल्चर’ मध्ये जगत आहोत. आपली जीवनशैली बदलली तरच पर्यावरण संवर्धन होऊ शकेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. सिद्धगिरी मठामध्ये आयोजित सुमंगल लोकोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात होसबळे म्हणाले, मोक्ष मिळावा म्हणून काहीजण धार्मिक कार्यात सहभागी होतात. मात्र विश्वाच्या कल्याणाची...26 Feb 2023 / No Comment / Read More »

समंजसता असती तर पारतंत्र्य आले नसते!: सरसंघचालक डॉ. भागवत

समंजसता असती तर पारतंत्र्य आले नसते!: सरसंघचालक डॉ. भागवतनागपूर, (१५ फेब्रुवारी ) – राजे रघुजी भोसलेंसारखा समंजसपणा सदासर्वदा आपल्यात असता तर हा देश पारतंत्र्यात कधीच गेला नसता, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. श्रीमंत राजे रघुजी भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट यांच्या वतीने राजरत्न पुरस्कार वितरण महालमधील मोठ्या राजवाड्यात झाले. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला श्रीमंत राजे रघुजी भोसले (पंचम) व श्रीमंत राजे मुधोजी...15 Feb 2023 / No Comment / Read More »

भारतात आज प्रचंड क्षमता; विश्वगुरू होण्यास परिस्थिती अनुकूल

भारतात आज प्रचंड क्षमता; विश्वगुरू होण्यास परिस्थिती अनुकूलसरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, मुंबई, (५ फेब्रुवारी ) – भारतात आज प्रचंड क्षमता आहे. प्रत्येक क्षेत्रात कुशल मनुष्यबळ देशाकडे उपलब्ध आहे. विश्वगुरू होण्यासाठी संपूर्ण अनुकूल परिस्थिती आहे. संत शिरोमणी रोहिदास यांच्या समरसतेच्या तत्त्वांचे आचरण प्रत्येकाने केल्यास भारताला विश्वगुरू होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे ठाम प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात रविवारी पार पडलेल्या संत शिरोमणी रोहिदास जयंती सोहळ्यात ते बोलत होते....6 Feb 2023 / No Comment / Read More »

महिलांविषयक भारतीय चिंतनाची पुनर्स्थापना गरजेची

महिलांविषयक भारतीय चिंतनाची पुनर्स्थापना गरजेची– सीता गायत्री अन्नदानम यांचे प्रतिपादन, – रा.से. समितीचा मकर संक्रमणोत्सव, नागपूर, (२९ जानेवारी) – महिलांविषयक भारतीय चिंतन व विचारांची समाजात पुनर्स्थापना करण्याचे कार्य राष्ट्र सेविका समिती करीत असल्याचे प्रतिपादन समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री अन्नदानम यांनी आज केले. राष्ट्र सेविका समितीचा मकर संक्रमणोत्सव जरीपटक्यातील दयानंद पार्कमध्ये आयोजित करण्यात आला. बी.जी. श्रॉफ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चित्रा दौलतानी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत कार्यवाहिका रोहिणी आठवले, नागपूर विभाग कार्यवाहिका...30 Jan 2023 / No Comment / Read More »

भारत सामाजिक सहभागातून होणार विश्वगुरू

भारत सामाजिक सहभागातून होणार विश्वगुरू– सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेंचे प्रतिपादन, हमीरपूर, (२९ जानेवारी) – समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि सहयोग यातूनच भारत विश्वगुरू बनेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजाला जागृत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज धर्मांतरणाच्या कटात अनेक देशी-विदेशी शक्ती सक्रिय आहेत. या आव्हानांचा सामना करण्याची ताकद संघटित शक्तीतच आहे, असे ठाम प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. हमीरपूरच्या टिप्पर येथे हिमाचल प्रांताच्या संघ शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिक्षा...29 Jan 2023 / No Comment / Read More »

धर्मांतरित हिंदूंनी स्वधर्मात परत यावे! : सरसंघचालक

धर्मांतरित हिंदूंनी स्वधर्मात परत यावे! : सरसंघचालकचित्रकूट, १५ डिसेंबर – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी धर्मत्याग केलेल्या हिंदूंना स्वधर्मात परत येण्याचे, तसेच त्यांना परत आणण्याचे आवाहन आज बुधवारी येथे केले. मध्यप्रदेशातील चित्रकूट येथे आयोजित हिंदू एकता महाकुंभात सहभागी होताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू धर्म सोडून इतर धर्मात प्रवेश घेतलेल्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेण्यासंबंधीची शपथ उपस्थितांना दिली. यावेळी सरसंघचालक म्हणाले की, प्रभू श्रीराम यांनी स्वत:साठी राक्षसांशी युद्ध केले नाही. त्यांनी हे सर्व समाजासाठी केले. रामाकडून...15 Dec 2021 / No Comment / Read More »

सत्य हाच आपल्या देशाचा धर्म : डॉ. मोहनजी भागवत

सत्य हाच आपल्या देशाचा धर्म : डॉ. मोहनजी भागवतश्री हरिहर क्षेत्र, केदार द्वीप (मदकू), २० नोव्हेंबर – भारताचा धर्मच सत्य आहे आणि सत्य हाच आपल्या देशाचा धर्म आहे. आपला देश वैशिष्ट्यपूर्ण का आहे; कारण आपल्या ऋषी-मुनींना एक मंत्र मिळाला आणि तो म्हणजे सत्य. संपूर्ण जग आज भारताकडे पाहात आहे; कारण या भूमीवर सत्य आहे. येथे केवळ विविधतेत एकता नाही तर एकात्मतेची विविधता आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. रा. स्व. संघ छत्तीसगड...21 Nov 2021 / No Comment / Read More »

दत्तोपंतांचे विचार कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी : भय्याजी जोशी

दत्तोपंतांचे विचार कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी : भय्याजी जोशीनवी दिल्ली, १० नोव्हेंबर – दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचारांमध्ये सुस्पष्टता होती. ते देवतुल्य, ऋषितुल्य व्यक्ती होते. त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश (भय्याजी) जोशी यांनी काढले. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या १०१ व्या जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या स्मरणार्थ केंद्रीय मंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भय्याजी जोशी बोलत होते. ते म्हणाले...10 Nov 2021 / No Comment / Read More »

स्वातंत्र्य चळवळ ‘स्व’त्व जागृत करणारी : सरकार्यवाह होसबळे

स्वातंत्र्य चळवळ ‘स्व’त्व जागृत करणारी : सरकार्यवाह होसबळेधारवाड, ३० ऑक्टोबर – देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या निमित्ताने संघाचे स्वयंसेवक समाज व विभिन्न संस्थांसोबत एकत्रित रीत्या काम करतील, तसेच विविध उपक्रमांचे आयोजन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य चळवळीतील अनाम क्रांतिकारकांचे जीवन समाजासमोर आणण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येतील, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आज शनिवारी येथे दिली. धारवाड येथे आयोजित रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाच्या बैठकीचा...30 Oct 2021 / No Comment / Read More »

हा तर हिंदूंना संपविण्याचा योजनाबद्ध प्रयत्न

हा तर हिंदूंना संपविण्याचा योजनाबद्ध प्रयत्नबांगलादेश संदर्भात सहसरकार्यवाह अरुण कुमार यांचे प्रतिपादन, धारवाड, २९ ऑक्टोबर – बांगलादेशात हिंदू समाजावर झालेले आक्रमण ही अचानक घडलेली घटना नाही. खोट्या बातमीच्या आधारावर सांप्रदायिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा हिंदू समाजाच्या निर्मूलनाचा योजनाबद्ध प्रयत्न होता, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अरुण कुमार यांनी कार्यकारी मंडळाच्या दुसर्‍या दिवशीच्या बैठकीनंतर पत्रपरिषदेत बोलताना दिली. यावेळी अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर हेही उपस्थित होते. ही बैठक कर्नाटकच्या धारवाड येथे...30 Oct 2021 / No Comment / Read More »

रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाची बैठक उद्यापासून

रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाची बैठक उद्यापासूनबांगलादेशातील हिंसाचारावर संघ करणार चिंतन : सुनील आंबेकर, बंगळुरू, २६ ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक २८ ते ३० ऑक्टोबर या दरम्यान कर्नाटकच्या धारवाड येथे होणार आहे. यात नवरात्रौत्सवात बांगलादेशात हिंदूंवर झालेले सामूहिक हल्ले आणि हत्याकांडावर रा. स्व. संघ चिंतन करणार असल्याची माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत दिली. बांगलादेशात नवरात्रौत्सवाच्या काळात हिंदूंवर सातत्याने हल्ले झाले. या हिंसाचारात निरपराध...27 Oct 2021 / No Comment / Read More »

लोकसंख्या धोरणावर पुनर्विचार आवश्यक

लोकसंख्या धोरणावर पुनर्विचार आवश्यकसरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव, त्याग, बलिदानामुळे मिळाले स्वातंत्र्य, एकात्मता हीच भारताची खरी शक्ती, नागपूर, १६ ऑक्टोबर – घुसखोरी आणि इतर कारणांमुळे देशात लोकसंख्येचा असमतोल निर्माण होऊ शकतो. देशातल्या अवैध घुसखोरांवर नजर ठेवण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी तसेच सर्व समाजघटकांसाठी लोकसंख्या धोरण अत्यावश्यक आहे. पुढील ५० वर्षांचा विवेकी विचार करून त्यात सुधारित धोरणावर पुनर्विचार होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी...17 Oct 2021 / No Comment / Read More »