किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलभुवनेश्वर, (१४ ऑक्टोबर) – ओडिशामध्ये १० दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याची घोषणाही सरकारने केली आहे. नवीन कुमार पटनायक यांच्या सरकारने २० ऑक्टोबरपासून शाळांना १० दिवस सुट्ट्या दिल्याचे सांगितले आहे.
माध्यमिक व प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. सरकारने म्हटले आहे की, दुर्गापूजेच्या निमित्ताने २० ऑक्टोबरपासून शाळांना १० दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ओडिशातील सर्व शाळा २९ ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. अधिसूचनेत सर्व जिल्हा शिक्षणाधिकार्यांना पूजेच्या सुट्टीबाबत शाळा अधिकार्यांना सूचना देण्यास सांगण्यात आले आहे. पितृ पक्षाच्या समाप्तीनिमित्त १४ ऑक्टोबरला महालयाच्या दिवशीही सरकारने सुट्टी जाहीर केली आहे.