Posted by वृत्तभारती
Monday, January 15th, 2024
मुंबई, (१५ जानेवारी) – भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजीचा टप्पा आहे. सोमवारच्या व्यापार सत्रातही बाजार मोठ्या तेजीने बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ७५९ अंकांनी किंवा १.०५ टक्क्यांनी वाढून ७३,३२७.९४ वर बंद झाला. एनएसई निफ्टी २०२.९० अंकांनी किंवा ०.९३ टक्क्यांनी वाढून २२,०९७ अंकांवर बंद झाला. आज बाजारात स्मॉल कॅप आणि मिडकॅप समभागांपेक्षा लार्ज कॅप समभागांनी चांगली कामगिरी केली. निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक १०० अंकांनी किंवा ०.४२ टक्क्यांनी वाढून १५,६१० अंकांवर बंद झाला आणि...
15 Jan 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 21st, 2023
– आयईपीएफए-एनसीएईआर-एनएसईतर्फे विशेष उपक्रम, नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांच्या सहकार्याने इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अथॉरिटी (आयईपीएफए) ने २० नोव्हेंबर २०२३ रोजी, मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड येथे डिजिटल जगात गुंतवणूकदारांचे संरक्षण: वित्तीय सल्लागारांची भूमिका आणि महत्व या संकल्पनेवर परिषद आयोजित केली होती. गुंतवणूकदार जागरूकता उपक्रमाचा एक भाग म्हणून गुंतवणूकदार जागरुकता उपक्रमाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सक्षम...
21 Nov 2023 / No Comment /