|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 18:53
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.59° C

कमाल तापमान : 33.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 75 %

वायू वेग : 6.5 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.99° C

Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.4°C - 33.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.79°C - 30.51°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.57°C - 30.4°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.71°C - 30.79°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.58°C - 30.87°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 27 May

28.52°C - 30.47°C

light rain
Home »

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफइस्लामाबाद, (०३ मार्च) – पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड झाली आहे. विरोधकांच्या गदारोळात नवनिर्वाचित संसदेत बहुमत मिळवून आघाडी सरकारचे नेतृत्व करण्यासाठी शाहबाज शरीफ दुसर्‍यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे उमेदवार म्हणून शाहबाज शरीफ यांची एकमताने निवड झाली आहे. ३३६ सदस्यांच्या सभागृहात त्यांना २०१ मते मिळाली आहेत. पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज (७२) हे तीन वेळा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (७४)...3 Mar 2024 / No Comment /

पाकिस्तानात सत्तास्थापनेचा तिढा सुटला

पाकिस्तानात सत्तास्थापनेचा तिढा सुटला– पीपीएमएल-एन, पीपीपी पक्षात आघाडीची घोषणा, लाहोर, (२३ फेब्रुवारी) – राष्ट्रीय निवडणूक झाल्यानंतर आठवडाभरापासून पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ (पीपीएमएल-एन), पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, आता दोन्ही पक्षात आघाडीवर एकमत झाले असून, कुणाला मंत्रिमंडळात किती जागा मिळेल, सत्तेत कुणाचा किती सहभाग राहील तसेच पंतप्रधानपदी कुणाची वर्णी लागणार यावर तोडगा निघाला आहे. पीपीएमएल-एन व पीपीपी आघाडी स्थापन करण्यावर एकमत झाले असून, लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार...23 Feb 2024 / No Comment /