Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– नेतन्याहू यांनी आता लेबनॉनला धमकी, जेरुसलेम, (०८ डिसेंबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आता नवी आघाडी उघडताना दिसत आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही याबाबत लेबनॉनला धमकी दिली आहे. बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, जर हिजबुल्लाने इस्रायलवर लेबनीजच्या भूमीतून हल्ला केला तर आम्ही गाझाप्रमाणे बेरूतला उद्ध्वस्त करू. बेरूत ही लेबनॉनची राजधानी आहे. एका रिपोर्टनुसार, नेतन्याहू म्हणाले की, जर हिजबुल्लाहने इस्रायलच्या विरोधात दुसरी आघाडी उघडली तर आम्ही...
8 Dec 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
वॉशिंग्टन, (०२ नोव्हेंबर) – पॅलेस्टाईनमधील मानवतावादी गरजा पूर्ण करण्यासाठी इस्रायल-हमास युद्धाला ’विराम’ देण्याची गरज आहे असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हंटले आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान एका निदर्शकाने युद्धविरामाची हाक दिल्यानंतर बायडेन यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान हे सांगितले. बायडेन म्हणाले, ’मला वाटते की युद्ध थांबवण्याची गरज आहे, जरी काही काळासाठी का होईना.’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय व्हाईट हाऊसच्या शीर्ष सहाय्यकांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या वेळी...
2 Nov 2023 / No Comment /