Posted by वृत्तभारती
Monday, February 19th, 2024
– तपास यंत्रणांना मिळाले पुरावे, नवी दिल्ली, (१९ फेब्रुवारी) – हल्दवानी येथे अतिक्रमण हटविण्यास आलेल्या महापालिका कर्मचारी व पोलिसांविरुद्ध विशिष्ट समुदायाकडून झालेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानी टूलकिटचा हात असल्याचा अहवाल गुप्तचर संस्थांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला दिला आहे. तपासात याबाबतचे पुरावेही उपलब्ध झाले आहेत. हल्दवानीतील हिंसाचार काही सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेल्या चिथावण्यांचा परिणाम होता. सायबर चौकशीत हे सर्व अकाऊंट पाकिस्तानमधून संचलित असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण घटनाक्रमात पाकिस्तानातील यंत्रणाही सहभागी...
19 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 13th, 2024
– मुख्यमंत्री धामींची हल्द्वानीवर मोठी घोषणा, नवी दिल्ली, (१२ फेब्रुवारी) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी घोषणा केली की, हल्दवानी येथील बनभुलपुरा भागात अतिक्रमणमुक्त केलेल्या जमिनीवर पोलीस स्टेशन बांधले जाईल. नारी शक्ती महोत्सवात सहभागी होण्यासाठी येथे आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात हल्दवानी हिंसाचाराचा संदर्भ देताना सांगितले की, महिला पोलीस आणि इतर पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांवर ज्याप्रकारे अनियंत्रित घटकांकडून हल्ले झाले त्याचा निषेध करणे पुरेसे नाही. बनभूळपुरा येथील एका बागेची...
13 Feb 2024 / No Comment /