Posted by वृत्तभारती
Tuesday, January 2nd, 2024
– काही दिवसांतच पोहोचू शकू मंगळ ग्रहावर, नवी दिल्ली, (३० डिसेंबर) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो सध्या अणुइंधनावर प्रक्षेपित होणार्या रॉकेटची निर्मिती करण्यावर काम करीत आहे. या रॉकेटचे प्रारंभित स्वरूपही समोर आले आहे. येत्या काही वर्षांतच हे रॉकेट तयार होणार असून, त्यानंतर लांब अंतरावरील कोणत्याही ग्रहावर पोहोचण्यासाठी भारताला केवळ काही दिवस लागणार आहेत. सध्या मंगळासारख्या लांबच्या ग्रहावर यान पाठविण्यासाठी इस्रोला एक ते दीड महिना लागतो. न्यूक्लियर रॉकेट इंजिन...
2 Jan 2024 / No Comment /