Posted by वृत्तभारती
Sunday, December 17th, 2023
ब्रॅम्प्टन, (१७ डिसेंबर) – (१७ डिसेंबर) – गड ब्रॅम्प्टनमध्ये सर्वात उंच ५५ फूट हनुमानजी पुतळा बसवण्यात आला असून, त्याचे अनावरण पुढील वर्षी होणार आहे. कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिरात २३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी या पुतळ्याचे औपचारिक अनावरण केले जाईल. हिंदू देवी-देवतांची भव्य शिल्पे बनवणार्या कुमावत यांनी आतापर्यंत ८० देशांमध्ये २०० हून अधिक शिल्पे बनवली आहेत. माहितीनुसार, या पुतळ्याचे अखेरचे अनावरण येत्या एप्रिलमध्ये होणार आहे. याआधी, कुमावत यांनी...
17 Dec 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 22nd, 2023
नवी दिल्ली, (२२ नोव्हेंबर) – भारत सरकारने कॅनडातील लोकांना दिलासा दिला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांना दिलासा देत भारत सरकारने आता कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात भारताने कॅनडासाठी व्हिसा सेवेवर बंदी घातली होती. खरे तर कॅनडात दररोज हिंदू मंदिरांवर तसेच भारतीय नागरिकांवर हल्ले होत आहेत. या सर्व घटनांनंतरही भारताने कॅनडातील व्हिसा सेवा बंद केलेली नाही. पण काही काळापूर्वी...
22 Nov 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 15th, 2023
– जस्टिन ट्रुडो यांनी पाठराखण केल्यापासून खलिस्तान्यांचा उन्मत्तपणा वाढला, टोरंटो, (१५ नोव्हेंबर) – कॅनडातील खलिस्तान समर्थकांची एक चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यात दिवाळी साजरी करणार्या हिंदूंवर खलिस्तानी समर्थक हल्ला करीत असल्याचे दिसले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पाठराखण केल्यापासून खलिस्तान्यांचा उन्मत्तपणा या देशात वाढत असल्याचे चित्रफितीवरून स्पष्ट झाले. कॅनडाचील ब्रॅम्पटन येथील ही चित्रफीत असल्याचे सांगितले जात आहे. हातात खलिस्तानी झेंडे घेऊन काही जण जमिनीवरील दगड उचलून दिवाळी साजरी...
15 Nov 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
ओटावा, (०२ नोव्हेंबर) – कॅनडामध्ये आजकाल काहीही चांगले चालले नाही. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे आणि रणनीतींमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. भारतासोबतचा निज्जर वाद असो किंवा चीनशी संबंध असो किंवा देशातील कार्बन टॅक्सचा मुद्दा असो, सर्वच बाबतीत देशाची प्रतिमा डागाळल्याचा ठपका ट्रुडो यांच्यावर ठेवला जात आहे. देशातील बिघडलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कॅनडाच्या लिबरल पार्टीचे दिग्गज नेते आणि पंतप्रधानांचे माजी चीफ ऑफ स्टाफ पर्सी...
2 Nov 2023 / No Comment /