Posted by वृत्तभारती
Thursday, January 18th, 2024
– भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडाकडे पाठ, – अर्जांमध्ये ८६ टक्के घट, टोरोंटो, (१७ जानेवारी) – खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भारताविषयीच्या वक्तव्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. खलिस्तानच्या मुद्यावर भारतासोबतचा वाद कॅनडाला महागात पडला आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडाला पाठ दाखवली आहे. कॅनडाचे मंत्री मार्क मिलर यांनीही नजीकच्या भविष्यात भारतातून येणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी...
18 Jan 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 15th, 2023
– जस्टिन ट्रुडो यांनी पाठराखण केल्यापासून खलिस्तान्यांचा उन्मत्तपणा वाढला, टोरंटो, (१५ नोव्हेंबर) – कॅनडातील खलिस्तान समर्थकांची एक चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यात दिवाळी साजरी करणार्या हिंदूंवर खलिस्तानी समर्थक हल्ला करीत असल्याचे दिसले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पाठराखण केल्यापासून खलिस्तान्यांचा उन्मत्तपणा या देशात वाढत असल्याचे चित्रफितीवरून स्पष्ट झाले. कॅनडाचील ब्रॅम्पटन येथील ही चित्रफीत असल्याचे सांगितले जात आहे. हातात खलिस्तानी झेंडे घेऊन काही जण जमिनीवरील दगड उचलून दिवाळी साजरी...
15 Nov 2023 / No Comment /