Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
नवी दिल्ली, (०३ मार्च) – प्ले स्टोअरवरून काही अॅप्स हटवण्याचा निर्णय गुगलने घेतला. या निर्णयाला सुरुवातीला काही स्टार्टअप्सचे सीईओ व संस्थापकांनी विरोध केला. त्यानंतर केंद्र सरकारने आक्षेप घेताच गुगलने काही तासांतच हटवलेले १० अॅप्स पुन्हा प्ले स्टोअरवर आणले. गुगलने प्ले स्टोअरवरून १० अॅप्स हटविण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त शुक्रवारी सायंकाळी आले होते. या अॅप्समध्ये शादी डॉट कॉम, नोकरी डॉट कॉम आणि ९९ एकर्स यासारख्या काही अॅप्सचा समावेश होता. अॅप हटविण्याबाबत घेतलेल्या...
3 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, February 25th, 2024
– गुगलने करोडो यूजर्सना दिला दिलासा, – फक्त एचटीएमएल आवृत्ती बंद केली जाईल, – जी पे अॅप देखील बंद होत आहे, नवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी) – ऑगस्टमध्ये जीमेल सेवा बंद होणार नसल्याचे सांगून गुगलने करोडो जीमेल वापरकर्त्यांना दिलासा दिला आहे. अलीकडे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जीमेल ऑगस्टमध्ये बंद झाल्याच्या अफवा पसरत होत्या. फेसबुकवर एक स्क्रीनशॉट शेअर केला जात होता, ज्यामध्ये दावा केला जात होता की १ ऑगस्ट २०२४ पासून, जीमेल वरून...
25 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, November 23rd, 2023
– सोशल मीडियाला केंद्र सरकारचा इशारा, – कायदा करण्याचा विचार : राजीव चंद्रशेखर, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – खोटी माहिती तसेच डीपफेक यांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवा कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज सांगितले. यासंदर्भात विचार करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी सोशल मीडियाच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या अधिकार्यांसोबत दोन बैठकी बोलावण्यात आल्या आहे. गुरुवारी होणार्या बैठकीत फोटो आणि व्हिडीओमध्ये केल्या जाणार्या फेरफारीबद्दल तर, शुक्रवारी...
23 Nov 2023 / No Comment /