Posted by वृत्तभारती
Friday, February 2nd, 2024
– हादरलेल्या आई-वडिलांचा एकत्र राहण्याचा निर्णय, नवी दिल्ली, (०२ फेब्रुवारी) – येथील कडकडडुमा कोर्टात पती-पत्नीत ९ वर्षांपासून वाद सुरू होता. दोघांनी एकमेकांवर अनेक गुन्हे दाखल केले होते. त्यांचे घटस्फोटाचे प्रकरणही अंतिम टप्प्यात होते. हे तुटलेले नाते वाचविण्यासाठी एका ११ वर्षाच्या मुलाने कोर्टात असा पराक्रम केला की, त्याच्या आई-वडिलांनी घटस्फोटाचा निर्णय तर सोडलाच, पण एकत्र राहायलाही होकार दिला. त्याने चक्क आपल्या पालकांनाच घटस्फोट मागितला. त्याचे असे झाले की, घटस्फोटाच्या प्रकरणात पती-पत्नीची...
2 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 22nd, 2023
नवी दिल्ली, (२२ नोव्हेंबर) – घटस्फोटासाठी आपल्या मालमत्तेतील ७५ टक्के वाटा मागणार्या रेमंडचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्या पत्नी नवाज मोदी यांनी सिंघानियाने आपला शारीरिक छळ केल्याचे उघड केले आहे, मात्र अंबानींनी तिला वाचवले. नवाज मोदी म्हणाले की, सिंघानियाने १० सप्टेंबर रोजी सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या पार्टीनंतर त्यांच्यावर आणि त्यांची अल्पवयीन मुलगी निहारिका यांच्यावर हल्ला केला. एका खोलीत आसरा घेत तिने आणि तिच्या मुलीने पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. एका...
22 Nov 2023 / No Comment /