|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.7° C

कमाल तापमान : 30.56° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 65 %

वायू वेग : 3.55 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.56° C

Weather Forecast for
Friday, 10 May

27.75°C - 30.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.41°C - 29.88°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.82°C - 30.19°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 13 May

28.29°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 14 May

27.9°C - 30.83°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.33°C - 30.41°C

light rain
Home »

निक्की हेलीने ट्रम्प यांचा पराभव करून रचला इतिहास

निक्की हेलीने ट्रम्प यांचा पराभव करून रचला इतिहासवॉशिंग्टन, (०४ मार्च) – या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून निक्की हेली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत आहे. दरम्यान, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया येथे झालेल्या रिपब्लिकन प्राइमरीमध्ये निक्की हेलीने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. निक्कीला ६२.९ टक्के मते मिळाली तर ट्रम्प यांना केवळ ३३.२ टक्के मते मिळाली आहे. रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकणारी निक्की हेली अमेरिकेच्या इतिहासातील पहिली महिला ठरली आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत...4 Mar 2024 / No Comment /

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या प्रयत्नांना मोठे यश

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या प्रयत्नांना मोठे यशनवी दिल्ली, (२४ जानेवारी) – पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या प्रयत्नात असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. न्यू हॅम्पशायरच्या प्राथमिक निवडणुकीत त्यांनी भारतीय वंशाच्या निक्की हेलीचा पराभव केला आहे. प्राथमिक निवडणुका जिंकून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आगामी अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होण्याचा दावा बळकट झाला आहे. एक चतुर्थांश मतांची मोजणी करून, अमेरिकेतील प्रमुख वृत्तसंस्थांनी रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक ट्रम्प यांच्या बाजूने घोषित केली होती. मात्र, हेली यांनी अपेक्षेपेक्षा...24 Jan 2024 / No Comment /