किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलवॉशिंग्टन, (०४ मार्च) – या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून निक्की हेली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत आहे. दरम्यान, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया येथे झालेल्या रिपब्लिकन प्राइमरीमध्ये निक्की हेलीने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. निक्कीला ६२.९ टक्के मते मिळाली तर ट्रम्प यांना केवळ ३३.२ टक्के मते मिळाली आहे.
रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकणारी निक्की हेली अमेरिकेच्या इतिहासातील पहिली महिला ठरली आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत ट्रम्प यांचा दावा जोरदार आहे. निक्की हेली यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, डोनाल्ड ट्रम्प सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांना पराभूत करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मी शर्यतीतून मागे हटणार नाही. या शर्यतीत मी असल्यामुळे लोकांसमोर चांगले पर्याय असतील. अमेरिका पुन्हा डोनाल्ड ट्रम्प किंवा जो बाइडनला सहन राहू शकत नाही. वॉशिंग्टन डीसीमध्ये समर्थकांना संबोधित करताना निक्की हेली म्हणाली, जेव्हा मी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती, तेव्हा १४ स्पर्धक होते आणि मी १२ जणांना हरवले होते. आता मला आणखी एक बाजी मारायची आहे.