|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.71° C

कमाल तापमान : 31.9° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 69 %

वायू वेग : 1.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.9° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.16°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 19 May

29.08°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.89°C - 31.01°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.97°C - 30.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.69°C - 29.96°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.76°C - 30.02°C

broken clouds
Home »

गाईडेड मिसाईल स्टेल्थ डिस्ट्रॉयर्स आयएनएस इंफाळला नवीन मानांकन

गाईडेड मिसाईल स्टेल्थ डिस्ट्रॉयर्स आयएनएस इंफाळला नवीन मानांकन– संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या हस्ते अनावरण, नवी दिल्ली, (२८ नोव्हेंबर) – भारतीय नौदलासाठी प्रोजेक्ट १५बी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या गाईडेड मिसाईल स्टेल्थ डिस्ट्रॉयर्स आयएनएस इंफाळला आज नवीन मानांकन मिळाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्लीत या सन्मानचिन्हाचे अनावरण करण्यात आले. स्वदेशी जहाजबांधणीचे प्रतीक असलेली ही युद्धनौका पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये भारतीय नौदलात सामील होणार आहे. २० एप्रिल...28 Nov 2023 / No Comment /

स्वोर्ड आर्म फ्लीट कमांडर म्हणून धुरा प्रवीण नायर यांच्याकडे

स्वोर्ड आर्म फ्लीट कमांडर म्हणून धुरा प्रवीण नायर यांच्याकडेनवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – भारतीय नौदलाचा ‘स्वोर्ड आर्म’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पश्चिम ताफ्याचे नवे प्रमुख १० नोव्हेंबर २०२३ रोजी नियुक्त झाले आहेत. रियर अ‍ॅडमिरल सीआर प्रवीण नायर, एनएम यांनी रिअर अ‍ॅडमिरल विनीत मॅकार्टी यांच्याकडून ही धुरा स्वीकारली. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड इथे हा नौदलाचा सोहळा झाला. रिअर अ‍ॅडमिरल नायर यांची भारतीय नौदलात ०१ जुलै ९१ रोजी नियुक्ती झाली. गोव्याच्या नौदल अकादमी, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि नेव्हल वॉर कॉलेज,...16 Nov 2023 / No Comment /

बंगालच्या उपसागरात युद्धनौकेवरून ब्रह्मोसची यशस्वी चाचणी

बंगालच्या उपसागरात युद्धनौकेवरून ब्रह्मोसची यशस्वी चाचणीनवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – भारतीय नौदलाने बुधवारी बंगालच्या उपसागरात युद्धनौकेवरून ब्रह्मोसची यशस्वी चाचणी घेतली. युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाने घेतलेल्या चाचणीदरम्यान ब्रह्मोसने सर्वच निर्धारित निकष पूर्ण केले. भारतीय नौदलाच्या बंगालच्या उपसागरातील ईस्टर्न कमांड येथे ही चाचणी घेण्यात आली. या यशस्वी चाचणीच्या माध्यमातून चिनी नौदलाच्या तयारीला प्रत्युत्तर देण्याची तयारी होत असल्याचा संदेश देण्यात आला आहे. यापूर्वीही नौदलाने विविध क्षमता आणि क्षमता असलेल्या वाढीव मारक क्षमता असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी...1 Nov 2023 / No Comment /