किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – भारतीय नौदलाने बुधवारी बंगालच्या उपसागरात युद्धनौकेवरून ब्रह्मोसची यशस्वी चाचणी घेतली. युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाने घेतलेल्या चाचणीदरम्यान ब्रह्मोसने सर्वच निर्धारित निकष पूर्ण केले. भारतीय नौदलाच्या बंगालच्या उपसागरातील ईस्टर्न कमांड येथे ही चाचणी घेण्यात आली.
या यशस्वी चाचणीच्या माध्यमातून चिनी नौदलाच्या तयारीला प्रत्युत्तर देण्याची तयारी होत असल्याचा संदेश देण्यात आला आहे. यापूर्वीही नौदलाने विविध क्षमता आणि क्षमता असलेल्या वाढीव मारक क्षमता असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. आर श्रेणीची विनाशिका आणि ब्रह्मोस हे दोन्ही स्वदेशी, आत्मनिर्भर भारत आणि भारतीय नौदलाच्या समुद्रातील अग्निशक्तीचे आणखी एक चमकदार प्रतीक ठरले आहे. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीने निर्माण केलेल्या निर्माण केलेल्या आव्हानाला या माध्यमातून उत्तर देण्यात आले.
ब्रह्मोस एअरोस्पेस प्रा. लि. च्या एका उच्च अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, भारत-रशियन संयुक्त उपक‘म सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे करतो, जी पाणबुडी, विमाने किंवा जमिनीवरून २.८ मॅक किंवा ध्वनीवेगाच्या तिप्पच वेगाने प्रक्षेपित केली जाऊ शकतात.