Posted by वृत्तभारती
Monday, December 4th, 2023
– एनडीआरएफ तैनात, चेन्नई, (०४ डिसेंबर) – नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळाने सोमवारी तामिळनाडूला जोरदार तडाखा दिला. सकाळपासून चेन्नई आणि अन्य भागांमध्ये वादळी वार्यासह मुसळधार पावसाने थैमान घातले. या चक्रीवादळाचा तडाखा आंध्रप्रदेश आणि पुडुचेरीलाही बसणार आहे. चेन्नई शहरात मुसळधार पाऊस झाला. अनेक भागांत पाणी साचले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली आहेत. १५ लोकांना वाचविण्यात एनडीआरएफला यश...
4 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
– हवामानात बदल, थंडी वाढणार, मुंबई, (१९ नोव्हेंबर) – गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. कुठे ऊन, कुठे पाऊस, तर कुठे थंडी असे वेगवेगळे वातावरण पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही भागांत अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून, पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा किनारपट्टी भागातील कमी...
19 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 1st, 2023
नवी दिल्ली, (०१ नोव्हेंबर) – भारतीय नौदलाने बुधवारी बंगालच्या उपसागरात युद्धनौकेवरून ब्रह्मोसची यशस्वी चाचणी घेतली. युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाने घेतलेल्या चाचणीदरम्यान ब्रह्मोसने सर्वच निर्धारित निकष पूर्ण केले. भारतीय नौदलाच्या बंगालच्या उपसागरातील ईस्टर्न कमांड येथे ही चाचणी घेण्यात आली. या यशस्वी चाचणीच्या माध्यमातून चिनी नौदलाच्या तयारीला प्रत्युत्तर देण्याची तयारी होत असल्याचा संदेश देण्यात आला आहे. यापूर्वीही नौदलाने विविध क्षमता आणि क्षमता असलेल्या वाढीव मारक क्षमता असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी...
1 Nov 2023 / No Comment / Read More »