Posted by वृत्तभारती
Monday, January 8th, 2024
– सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम, नवी दिल्ली, (०८ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा मालदीववर मोठा परिणाम होताना दिसत आहे. सर्वप्रथम, सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली, त्यानंतर आघाडीच्या भारतीय ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवसाठी फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग रद्द केले आणि आता भारत सरकारने मालदीवच्या उच्चायुक्तांना बोलावले आहे. भारत सरकारने समन्स बजावल्यानंतर मालदीवचे उच्चायुक्त इब्राहिम साहिब भारतीय परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले. स्पष्टीकरण दिल्यानंतर काही वेळातच ते...
8 Jan 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, January 7th, 2024
नवी दिल्ली, (०७ जानेवारी) – मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या अपमानास्पद टिप्पणीच्या मुद्यावर भारताने आक्रमक भूमिका घेतली. मालेतील भारतीय उच्चायुक्तांनी या टीकेवर जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर मालदीवने हात झटकत त्यांचे हे वैयक्तिक मत आहे आणि मालदीव सरकार त्यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करीत नाही, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौर्याची छायाचित्रे एक्सवर शेअर केली होती आणि भारतीयांनी लक्षद्वीप येथे पर्यटनासाठी जावे, असे आवाहन...
7 Jan 2024 / No Comment /