|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.76° C

कमाल तापमान : 34.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 52 %

वायू वेग : 6.14 Mps

स्थळ : Mumbai, IN

34.99° C

Weather Forecast for
Saturday, 18 May

29.44°C - 34.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

29.2°C - 30.98°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.84°C - 31.52°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

29.09°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.67°C - 30.85°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.79°C - 30.28°C

light rain
Home »

’राष्ट्रवादी’ अजित पवार यांचीच!

’राष्ट्रवादी’ अजित पवार यांचीच!– आयोगाने अजित पवार यांच्या गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केले, – निडणूक आयोगाकडून शरद पवारांना मोठा झटका!, मुंबई, (०६ फेब्रुवारी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केले आहे. या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आयोगाने आपल्या निर्णयात अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...6 Feb 2024 / No Comment /

मला प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण नाही पण मी नक्की जाणार!: शरद पवार

मला प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण नाही पण मी नक्की जाणार!: शरद पवारपुणे, (१३ जानेवारी) – अयोध्येत २२ जानेवारीला होणार्‍या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण मिळालेलं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण २२ जानेवारीला नाहीतर, नंतर नक्की जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. इंडी आघाडीच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात जुन्नरमधील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. एवढंच नाहीतर त्यांनी पंतप्रधान मोदींनी नाशिक दौर्‍यावेळी राजकारणातील घराणेशाहीवर केलेल्या...14 Jan 2024 / No Comment /

जातीचा कधीच राजकारणासाठी वापर केला नाही : शरद पवार

जातीचा कधीच राजकारणासाठी वापर केला नाही : शरद पवारबारामती, (१५ नोव्हेंबर) – मी माझी जात कधीच लपवलेली नाही आणि त्याचा वापर करून कधीच राजकारणही केलेले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. शरद पवार ओबीसी प्रवर्गातील असल्याचे एक प्रमाणपत्र समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे, त्यानंतर त्यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले. शरद पवार यांची कन्या आणि राकाँच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. ओबीसी समाजातील सर्वच जातींबद्दल मला आदर आहे. पण, मी...15 Nov 2023 / No Comment /