Posted by वृत्तभारती
Wednesday, January 10th, 2024
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, गांधीनगर, (१० जानेवारी) – जग भारताकडे स्थैर्याचा महत्त्वाचा आधारस्तंभ, विश्वासू मित्र, जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचे इंजिन, तोडगा शोधणारे तंत्रज्ञानाचे केंंद्र आणि प्रतिभावंत तरुणांचे पॉवरहाऊस म्हणून पाहते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. वेगाने बदलणार्या जागतिक व्यवस्थेत भारत ‘विश्वमित्र’ म्हणून पुढे जात आहे. असे मोदी यांनी येथे आयोजित व्हायब‘ंट गुजरात ग्लोबल समिटच्या १० व्या सत्राचे उद्घाटन कार्यक‘माला संबोधित करताना सांगितले. पुढील काही वर्षांत भारताची...
10 Jan 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 10th, 2024
– ३५ हजार कोटींची गुंतवणूक, – अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांची माहिती, गांधीनगर, (१० जानेवारी) – मारुती सुझुकी इंडिया गुजरातमध्ये आपला दुसरा प्रकल्प उभारण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. प्रकल्पाची स्थापित उत्पादन क्षमता प्रतिवर्ष १० लाख युनिट्स असेल, असे सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी बुधवारी सांगितले. व्हायब‘ंट गुजरात ग्लोबल समिटच्या (व्हीजीजीएस) १० व्या आवृत्तीत ते बोलत होते. तोशिहिरो म्हणाले, गुजरातमध्ये दुसरा कार कारखाना उभारण्यासाठी आम्ही ३५ हजार...
10 Jan 2024 / No Comment /