किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– ३५ हजार कोटींची गुंतवणूक,
– अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांची माहिती,
गांधीनगर, (१० जानेवारी) – मारुती सुझुकी इंडिया गुजरातमध्ये आपला दुसरा प्रकल्प उभारण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. प्रकल्पाची स्थापित उत्पादन क्षमता प्रतिवर्ष १० लाख युनिट्स असेल, असे सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी बुधवारी सांगितले. व्हायब‘ंट गुजरात ग्लोबल समिटच्या (व्हीजीजीएस) १० व्या आवृत्तीत ते बोलत होते.
तोशिहिरो म्हणाले, गुजरातमध्ये दुसरा कार कारखाना उभारण्यासाठी आम्ही ३५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहोत. यात दरवर्षी १० लाख युनिट्सचे उत्पादन करेल. यासह, गुजरातमध्ये वार्षिक उत्पादन क्षमता २० लाख युनिट्स होईल. सुझुकी मोटर गुजरातमध्ये १० लाख युनिट्स आणि दुसर्या नवीन कारखान्यामध्ये १० लाख युनिट्स उत्पादन करणार आहे. सुझुकी मोटरची मारुती सुझुकी इंडियामध्ये सुमारे ५८ टक्के भागीदारी आहे.