Posted by वृत्तभारती
Friday, November 17th, 2023
मुंबई, (१७ नोव्हेंबर) – बँका आणि गैर-बँकिग वित्तीय संस्थांकडून दिल्या असुरक्षित वैयक्तिक कर्जाबाबतचे नियम भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी कठोर केले आहेत. सुधारित निकषात जोखीम भार २५ टक्के गुणांनी वाढवला असून, हे नियम गृहनिर्माण, शिक्षण आणि वाहन कर्जासह काही ग्राहक कर्जांवर लागू होणार नाही. सोने कींवा सोन्याचे दागिने तारण ठेवून घेतलेल्या सुरक्षित कर्जासाठीही हे निकष लागू होणार नाहीत. ही कर्जे १०० टक्के जोखीम भाराची असतील. उच्च जोखीम भाराचा अर्थ असा होतो...
17 Nov 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, November 12th, 2023
मुंबई, (११ नोव्हेंबर) – भारतीय रिझर्व बँक सावध असून, चलनविषयक धोरणाने सक्रियपणे महागाई नियंत्रित केली पाहिजे आणि चलनवाढीला समर्थन देत आहे, असे प्रतिपादन रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित चलनवाढ दोन टक्क्यांच्या फरकाने चार टक्क्यांवर राहील याची खात्री करण्याचा निर्देश सरकारने रिझर्व बँकेला दिला आहे. टोकियो येथील एका परिसंवादात, दास यांनी फिनटेक इकोसिस्टमकडे रिझर्व बँकेच्या दृष्टिकोनाबद्दल मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ते ग्राहक-केंद्रित...
12 Nov 2023 / No Comment /