Posted by वृत्तभारती
Tuesday, February 6th, 2024
नवी दिल्ली/लखनऊ, (०६ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशातून राज्यसभेच्या १० जागा रिक्त होणार असून, भारतीय जनता पार्टीच्या वतीने या जगांसाठी ३५ नावांची यादी तयार केल्याचे वृत्त आहे. यामध्ये, आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि राम कथाकार, कवी कुमार विश्वास यांच्यासह सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाचीही चर्चा आहे. यासंदर्भात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी भाजपाच्या समितीची बैठक झाली असून, त्यात राज्यसभेवर पाठवायच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली आहे. दुसरीकडे गाजियाबाद मतदारसंघातून कुमार...
6 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, December 15th, 2023
– हिंदुत्व विकास दर चर्चेत का, काय आहे या शब्दाची कथा, नवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, देशाचा जीडीपी हिंदू दराच्या पुढे जात आहे आणि हिंदुत्व विकास दर ८ टक्के आहे. आपल्या छोटयाशा विधानात, त्यांनी अर्थव्यवस्थेच्या संदर्भात जुन्या म्हणीच्या जागी – हिंदुत्व विकास दर – ही नवीन संज्ञा तयार केली, आणि नरेंद्र मोदींच्या राजवटीत भारताने नवीन आर्थिक उंची गाठल्याचा दावा केला. सुधांशू त्रिवेदी यांनी दावा...
15 Dec 2023 / No Comment /