Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
– विमानात घेतला यहुदींचा शोध, मॉस्को, (३१ ऑक्टोबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. असे असतानाच रविवारी दागिस्तानच्या दक्षिण रशियन भागातील मखाचकला शहरातील विमानतळावरील धावपट्टीवर अचानक पॅलेस्टाईन समर्थक पोहोचले. यावेळी आंदोलकांनी धावपट्टी बंद केली. त्यानंतर रशियन एव्हिएशन अॅथॉरिटी रोसाविएत्सियाने दागिस्तान प्रदेशातील मखाचकलाला जाणारी सर्व उड्डाणे इतर विमानतळांवर वळवली. स्थानिक वृत्तानुसार, हे लोक गाझामध्ये इस्रायलच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जमले होते. आंदोलकांचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे, ज्यात आंदोलकांचे मोठे...
31 Oct 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
कोची, (३१ ऑक्टोबर) – केरळमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे दिसत असून दोन दिवसांपूर्वी जमात-ए-इस्लामीने तेथे एक रॅली आयोजित केली होती, ज्यामध्ये पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासचा नेता खालिद मशाल याने विषारी भाषण केले होते. यावेळी हिंदुत्व आणि यहुदी धर्म समूळ नष्ट करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. दुसर्याच दिवशी राज्यातील एर्नाकुलम येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रार्थना सभेत तीन स्फोट झाले, ज्यात एका १२ वर्षांच्या मुलीसह तीन लोक ठार झाले आणि सुमारे ४० लोक जखमी...
31 Oct 2023 / No Comment /