|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.23° C

कमाल तापमान : 29.74° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 2.1 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.74° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

29.07°C - 31.83°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.81°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.71°C - 30.34°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 30.28°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.5°C - 30.95°C

overcast clouds
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.71°C - 30.51°C

light rain
Home »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री काशी विश्‍वनाथ धामचे राष्ट्रार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री काशी विश्‍वनाथ धामचे राष्ट्रार्पणगंगा नदीतून पवित्र जल आणतानाची पंतप्रधानांची मोहक भावमुद्रा. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री काशी विश्‍वनाथ धामचे राष्ट्रार्पण केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून, मंदिराचा परिसरही वाढवण्यात आला आहे....14 Dec 2021 / No Comment /

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुष्पांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुष्पांजलीसीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचे व इतर अधिकार्‍यांचे पार्थिव सुलूर विमानतळावरून गुरुवारी रात्री नवी दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण केली. संरक्षण मंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही दलांचे प्रमुख यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थित रावत यांच्या कन्यांसह इतर आप्तांचे मोदींनी सांत्वन केले....10 Dec 2021 / No Comment /

योगींच्या खांद्यावर हात ठेवून मोदींचे संवाद साधत चालतानाचे छायाचित्र

योगींच्या खांद्यावर हात ठेवून मोदींचे संवाद साधत चालतानाचे छायाचित्रपंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर होते. या राज्यात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे, त्या पृष्ठभूमीवर पंतप्रधानांच्या या दौर्‍याला महत्त्व प्राप्त झाले. या दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन फोटो (दुसरा पाठमोरा) ट्विट करून काही ओळी लिहिल्या आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. योगींच्या खांद्यावर हात ठेवून मोदींचे संवाद साधत चालतानाचे हे छायाचित्र बरेच बोलके आहे....22 Nov 2021 / No Comment /