किमान तापमान : 28.51° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 3.08 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
27.43°C - 29.96°C
sky is clear27.67°C - 29.99°C
sky is clear27.27°C - 29.73°C
sky is clear27.79°C - 30.06°C
scattered clouds28.08°C - 30.17°C
broken clouds28.12°C - 30.54°C
light rainसीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचे व इतर अधिकार्यांचे पार्थिव सुलूर विमानतळावरून गुरुवारी रात्री नवी दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण केली. संरक्षण मंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही दलांचे प्रमुख यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थित रावत यांच्या कन्यांसह इतर आप्तांचे मोदींनी सांत्वन केले.
Short URL : https://vrittabharati.in/?p=46673