|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.06° C

कमाल तापमान : 28.68° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 77 %

वायू वेग : 2.65 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.68° C

Weather Forecast for
Thursday, 09 May

27.58°C - 29.91°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.34°C - 29.83°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.64°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.98°C - 30.01°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

27.85°C - 30.95°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.27°C - 30.89°C

light rain
Home » गुजरात, ठळक बातम्या, राज्य » देशद्रोहाच्या खटल्याला बळकटी

देशद्रोहाच्या खटल्याला बळकटी

=तो आवाज हार्दिकचाच=
Hardik-Patelअहमदाबाद, [२५ नोव्हेंबर] – पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करताना राष्ट्रध्वज पायदळी तुडविणारा आणि पोलिसांना जिवे मारण्यासाठी युवकांना प्रोत्साहन करणारा हार्दिक पटेल आता चांगलाच अडचणीत आला आहे. पोलिसांना ठार मारण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या सीडीतील आवाज हार्दिकचाच असल्याचे न्याय सहायक प्रयोगशाळेत स्पष्ट झाले आहे.
शहर गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात हार्दिकविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर गांधीनगर गुन्हे शाखेच्या विनंतीवरून त्याच्या आवाजाची सीडी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. भाषणाच्या सीडीतील आवाज आणि हार्दिकचा आवाज एकच असल्याचे प्रयोगशाळेने आज बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
गांधीनगर येथील एका भाषणात पटेल समाजाच्या एका तरुणाने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर हार्दिकने आपल्या काही खास सदस्यांना फोन करून, आत्महत्या करण्यापेक्षा प्रत्येकाने चार ते पाच पोलिसांना ठार मारावे, असे सांगितले होते. त्याचा हा संवाद रेकॉर्ड करण्यात आला होता.

Posted by : | on : 26 Nov 2015
Filed under : गुजरात, ठळक बातम्या, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g