richwood
richwood
richwood
Home » Author Archive
Stories written by वृत्तभारती

पाकचा ‘मित्र’ दर्जा काढून घ्या!

पाकचा ‘मित्र’ दर्जा काढून घ्या!

=अमेरिकन प्रतिनिधी सभागृहात विधेयक सादर, वॉशिंग्टन, २३ जून – दहशतवादविरोधी लढ्यातील महत्त्वाचा मित्र म्हणून पाकिस्तानला जो दर्जा देण्यात आला आहे, तो आता काढून घेण्यात यावा, अशा आशयाचे विधेयक अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृहात सादर करण्यात आले आहे. दहशतवादविरोधी लढ्यासाठी पाक अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि...

24 Jun 2017 / No Comment / Read More »

पासपोर्ट आता हिंदीतही

पासपोर्ट आता हिंदीतही

नवी दिल्ली, २३ जून – पासपोर्टमध्ये आता इंग्रजीसोबतच हिंदी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना हिंदी भाषेतूनही पासपोर्ट प्रात करता येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज शुक्रवारी ही घोषणा केली. यापूर्वी पासपोर्टमधील माहिती इंग्रजीमधूनच भरणे अनिवार्य होते. आता मात्र...

24 Jun 2017 / No Comment / Read More »

रासायनिक हल्ल्याच्या सामन्यासाठी सज्ज राहावे

रासायनिक हल्ल्याच्या सामन्यासाठी सज्ज राहावे

=अफगाण सीमेवर वापर: मनोहर पर्रीकर यांचा इशारा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २ मार्च – अफगाणिस्तानच्या सीमेवर रासायनिक शस्त्रांचा वापर होत आहे, अशी धक्कादायक माहिती देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज गुरुवारी येथे दिली. हा सारा घटनाक्रम बघता, आपण आण्विक वा रासायनिक हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी...

3 Mar 2017 / No Comment / Read More »

२०५० अखेरीस भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश

२०५० अखेरीस भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश

=तरुणांची संख्या राहणार सर्वाधिक =अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरचा अंदाज,  वृत्तसंस्था न्यूयॉर्क, २ मार्च – भारतातील वाढत्या मुस्लिम लोकसंख्येवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे जगात सर्वाधिक मुस्लिम व्यक्ती भारतात राहतील, असे संकेत देणारा अहवाल  सध्या विशेष चर्चेचा विषय बनला आहे. एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत...

3 Mar 2017 / No Comment / Read More »

‘रेनकोट’वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

‘रेनकोट’वरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

=नरेंद्र मोदी यांच्या माफीची कॉंग्रेसची मागणी, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याबाबत केलेल्या रेनकोट विधानावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या विधानाबद्दल मोदी यांनी माफी मागावी, अशी कॉंग्रेसची मागणी होती....

10 Feb 2017 / No Comment / Read More »

कॉंग्रेसनेच आत्मपरीक्षण करावे : रविशंकर प्रसाद

कॉंग्रेसनेच आत्मपरीक्षण करावे : रविशंकर प्रसाद

►अनेक पंतप्रधानांचा अपमान केला, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा अपमान करण्यात आला, असा आरोप करण्यापूर्वी कॉंग्रेसने आपण या आधी किती पंतप्रधानांचा अपमान केला, याबाबत आत्मपरीक्षण करावे आणि नंतर बोलावे, या शब्दात केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री...

10 Feb 2017 / No Comment / Read More »

वैश्‍विक मंदीतही वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत भारत

वैश्‍विक मंदीतही वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत भारत

►अर्थसंकल्पावरील चर्चेला जेटलींचे उत्तर, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – जागतिक पातळीवर मंदीची परिस्थिती असतांनाही त्या परिस्थितीचा भारतावर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने केलेल्या संरक्षणात्मक उपाययोजनांमुळे जगात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश झाला आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत स्पष्ट...

10 Feb 2017 / No Comment / Read More »

सहारा समूहाला सुप्रीम कोर्टाचा दणका!

सहारा समूहाला सुप्रीम कोर्टाचा दणका!

=ऍम्बी व्हॅलीवर जप्ती =लिलाव करून थकित कर्ज वसूल करा! =३९ हजार कोटींचा नागरी वसाहत प्रकल्प, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी – सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाला आज सोमवारी जोरदार दणका दिला. सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहाकडून १४ हजार ७७९ कोटींचे थकित कर्ज वसूल करण्यासाठी...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

शशिकलांचा आज शपथविधी

शशिकलांचा आज शपथविधी

-पन्नीरसेल्वम् यांचा राजीनामा मंजूर, चेन्नई, [६ फेब्रुवारी] – तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज सोमवारी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम् यांचा राजीनामा स्वीकृत केला. यामुळे मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा व्ही. के. शशिकला यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या उद्या मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

समुद्राच्या पाण्याचे पेयजल; चैतन्यचा अभूतपूर्व शोध

समुद्राच्या पाण्याचे पेयजल; चैतन्यचा अभूतपूर्व शोध

सॅन फ्रान्सिस्को, [६ फेब्रुवारी] – भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्याने समुद्राचे खारे पाणी  पेयजलात रूपांतरित करण्याचा जगातील आजवरचा सर्वात स्वस्त आणि अद्‌भुत शोध लावला आहे. या भारतीय संशोधकाचे नाव चैतन्य करमचेडू असे असून, काही महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला या संशोधनात यश आले आहे. उद्योग...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google