किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– अरुण गोविल, कंगना रणौत, संबित पात्रा यांनाही तिकीट,
नवी दिल्ली, (२५ मार्च) – आज भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. लोकप्रिय टीव्ही मालिका रामायणमध्ये रामची भूमिका करणारे अरुण गोविल यांना मेरठ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीतील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगना राणौतलाही तिकीट दिले आहे.
चंद्रपूरमधून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसने माजी खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. वरुण गांधींचे पीलीभीतचे तिकीट रद्द, जितिन प्रसाद यांना येथून तिकीट देण्यात आले आहे. अश्विनी चौबे यांचे बक्सरचे तिकीट रद्द, संजय जयस्वाल यांना पश्चिम चंपारणमधून तिकीट देण्यात आले आहे.
संबित पात्रा यांना पुरीतून तिकीट मिळाले आहे. सुरेंद्रन यांना वायनाडमधून राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आलं आहे. राधामोहन सिंह यांना पूर्व चंपारणमधून, तर गिरीराज सिंह यांना बेगुसरायमधून तिकीट देण्यात आले आहे.