Posted by वृत्तभारती
Monday, March 25th, 2024
– अरुण गोविल, कंगना रणौत, संबित पात्रा यांनाही तिकीट, नवी दिल्ली, (२५ मार्च) – आज भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. लोकप्रिय टीव्ही मालिका रामायणमध्ये रामची भूमिका करणारे अरुण गोविल यांना मेरठ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीतील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगना राणौतलाही तिकीट दिले आहे. चंद्रपूरमधून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसने माजी खासदार सुरेश धानोरकर...
25 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
*प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सामुहिक दर्शन, चंद्रपूर, (२२ जानेवारी) – अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माणीसाठी ‘सियावर रामचंद्र की जय’ म्हणत कारसेवेला जाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. आज प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेने जीवनाचे सार्थक झाले आहे. या क्षणाचा आनंद शब्दांमध्ये वर्णन करणे शक्य नाही, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात सोमवार, २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला....
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 2nd, 2024
– पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन, मुंबई, (०२ जानेवारी) – राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असा निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री...
2 Jan 2024 / No Comment / Read More »